आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2021 | सोमवार


1. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सर्व राज्यांना नोटीस पाठवणार, एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार असल्याने सर्व राज्यांची भूमिकाना सुनावणीत सहभागी करुन घेणार, पुढील सुनावणी 15 मार्चपासून https://bit.ly/3kX5Uko राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार आहे का? मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांची विचारणा https://bit.ly/3botnrE


2. मोदी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेसचा आरोप; तर भाजप नेते म्हणतात आरक्षण टिकवणं ही राज्य सरकारची जबाबदारी https://bit.ly/30jZkv4


3. अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवरील करकपातीची घोषणा नाही; इंधन दरवाढीमुळे त्रस्त नागरिकांची निराशा https://bit.ly/30prLI6 पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रानेच कमी करावेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्प मांडल्यानंतर मागणी https://bit.ly/2OBxmbi


4. तीन लाखांपर्यंतच्या कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज शून्य टक्क्याने, अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा https://bit.ly/3t0wlJ2 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते नागपूर टप्पा 1 मे पासून सुरु करण्याचा संकल्प https://bit.ly/30o3KRK


5. कुटुंबातील महिलेला स्वामित्व हक्क देणारा निर्णय, प्रत्येक घरावर यापुढे महिलेचंही नाव; राजमाता गृहस्वामिनी योजनेअंतर्गत महिलांच्या घरखरेदीत मुद्रांक शुल्काची सवलत https://bit.ly/3kTwtai


6. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, एकाच दिवशी 11 हजार नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3ce3s55 लोकल, सार्वजनिक कार्यक्रमामुळे कोरोना संसर्ग वाढला, केंद्रीय पथकाचा अहवाल https://bit.ly/30n3yC3


7. राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले यांना ईडीकडून अटक, सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई https://bit.ly/3bqXz5D


8. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास आता एनआयएकडे, महाराष्ट्र एटीएसकडून तपास काढून घेण्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संशय https://bit.ly/3rs8H7D


9. मुख्यमंत्री तुम्हाला-आम्हाला जरी वेळ देत नसले तरी ते शरद पवारांना वेळ देतील, नाणार प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला https://bit.ly/3kVaPT2


10. राफेल या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिविअर दसॉ यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन, राष्ट्रपती मॅक्रोन यांच्याकडून शोक व्यक्त
https://bit.ly/2OBxCag


ABP माझा स्पेशल :
Commonwealth Day च्या निमित्ताने इंग्लंडच्या राणीचा रणजितसिंह डिसले यांच्याशी विशेष संवाद https://bit.ly/38l1LSq


coronavirus | कोरोनाची सुरुवात कशी झाली? वुहानमधील एक महिन्याच्या तपासानंतर WHO अहवाल जाहीर करणार https://bit.ly/3qqBaJX


ABP माझा अर्थसंकल्प विशेष :
Maha Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव घोषणा, अजित पवारांनी मुंबईला काय दिलं? https://bit.ly/3kSTEld


Maha Budget 2021 : अर्थसंकल्पातून अजित पवारांनी पुण्याला काय काय दिले? https://bit.ly/3v3RovT


Maharashtra Budget 2021: राज्यातील अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये https://bit.ly/3ej38ot


Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्पात मंदिरं, तीर्थक्षेत्रासाठी भरीव घोषणा, भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला उत्तर! https://bit.ly/3vdcJn1


ABP माझा महिला दिन विशेष :


International Women’s Day 2021 | गुगल डुडलकडून नारीशक्तीला अनोखी मानवंदना, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला महिलांचा प्रवास
https://bit.ly/3brdhgV


International Women's Day 2021 | घोड्यावर स्वार होऊन महिला आमदार विधानसभेत येतात तेव्हा....https://bit.ly/3v38fz2


Women's Day Special | बारा गावच्या बारा हिरकणी! लोणावळ्याच्या 'शिवदुर्ग मित्र'ची गिर्यारोहण मोहीम

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv