Maharashtra Budget 2021 | महिलांच्या दृष्टीकोनातून केलेला अर्थसंकल्प : मंत्री यशोमती ठाकूर

Continues below advertisement

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram