1. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम, आंदोलनाला महाराष्ट्रातूनही पाठिंबा, ठिकठिकाणी निदर्शनं https://bit.ly/2Oe4zJZ





  1. शेतकऱ्यांच्या 'चक्का जाम'ला काँग्रेसचा पाठिंबा, कृषी कायदे शेतकरी, मजूरच नव्हे तर देशातील लोकांसाठीही घातक, राहुल गांधी यांचं ट्वीट https://bit.ly/2YQh1Sb तर भयाच्या भिंती उभ्या करुन भीती का दाखवता? प्रियांका गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3joggZQ





  1. चीन, पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही; शेतकरी आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा केंद्र सरकारवर निशाणा https://bit.ly/2N0FcdU तर निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबाद नामांतराचा विषय का? भाजप-शिवसेनेला सवाल https://bit.ly/2YNUGVi





  1. टोलनाका तोडफोडप्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर, भाषण केलं पण गुन्हा मंजूर नाही, राज यांचा वाशी कोर्टात जबाब https://bit.ly/3jAhjGx





  1. अमित शाहांच्या पायगुणानं राज्यातलं सरकार जावं, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नारायण राणे यांची इच्छा, तर शिडीशिवाय फासे पलटवू, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://bit.ly/3oV8eJ9





  1. 'उस्मानी घाण उत्तर प्रदेशमधून आली, योगी आदित्यनाथ यांनी तिकडेच थांबवली असती तर असे घडले नसते, शरजीलच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांची टीका https://bit.ly/3cM0syV





  1. कोरोना लसीकरणाची संख्या 50 लाखांवर, 21 दिवसात टप्पा गाठणारा पहिला देश https://bit.ly/3rrgxhB तर मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा, 50 वर्षांवरील व्यक्तींना सरसकट लस देण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे संकेत, 50 वर्षांखालील कोमॉर्बिड व्यक्तींचंही लसीकरण https://bit.ly/3rpZ2y8





  1. सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणे भारतरत्नचा अपमान, RJD च्या शिवानंद तिवारी यांची टीका https://bit.ly/3oSwNX5





  1. भारतरत्न देण्यासाठी सुरु केलेलं कॅम्पेन थांबवा, सोशल मीडियावरील मोहीमेनंतर उद्योगपती रतन टाटा यांचं भावूक आवाहन https://bit.ly/39Uhrx5





  1. भारत, इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्यात जो रुटची द्विशतकी खेळी; दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा धावांचा डोंगर https://bit.ly/3q1KwMY



ABP माझा स्पेशल



डिजिटल पेमेंट, बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी एकच नंबर, आरबीआयची घोषणा https://bit.ly/3cSVK2B



मोदी सरकार करणार खासगी क्षेत्रातल्या 30 व्यक्तींची संयुक्त सचिव आणि संचालक पदावर नियुक्ती https://bit.ly/39W82p0



Nashik Pink Village | महाराष्ट्रातील 'गुलाबी' गाव; सुरगाण्यातील भिंतघर गावाचा कायापालट https://bit.ly/2Oe9aMf



माझा कट्टा | एका नामवंत संस्थेच्या निर्मितीची कथा एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडून एबीपी माझा कट्ट्यावर आज रात्री 9 वाजता



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv