एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2020 | शुक्रवार

  1. यूपीएससीच्या स्पर्धापरीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर, नव्या वेळापत्रकानुसार सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होणारhttps://bit.ly/2Y2fiIF


 

  1. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस उपस्थिती अनिवार्य, राज्य सरकारचा निर्णय, हजर न राहिल्यास आठवडाभर गैरहजेरी लागणार https://bit.ly/30e7Z3c


 

  1. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटींची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, अलिबागमध्ये नुकसानाची पाहणी https://bit.ly/375yjxK


 

  1. राज्यात आजपासून पुनश्च हरिओम, मुंबई, ठाण्यासह पुणे, नाशिकमध्ये व्यवहार सुरु https://bit.ly/3eZfm2R तर नागपूरमध्ये सम-विषम तारखेला दिशांनुसार दुकानं उघडणार https://bit.ly/2Udgjwm 

  2. छेडछाडीच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची रुग्णालयातील कर्मचाऱ्यासोबत मारहाण, बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक घटना https://bit.ly/2A85J2X

  3. देशभरात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासात जवळपास दहा हजार नवे रुग्ण, तर 273 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://bit.ly/375mGaj तर जगभरात एका दिवसात सव्वा लाख रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 67 लाखांजवळ https://bit.ly/3gWioGC

  4. मुंबईमध्ये 97 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, सात दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज https://bit.ly/30dhgbY

  5. गर्भवती हत्तीण हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक, केरळ वन विभागाची कारवाई; स्फोटकांनी भरलेलं फळ खायला दिल्याने हत्तीणीचा मृत्यू https://bit.ly/2zU3nER


 

  1. संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन सांगलीत प्रशासनाची तयारी, कृष्णा नदीने 20 फुटाची पातळी ओलांडताच पूर पट्ट्यातील नागरिकांना सक्तीने स्थलांतरीत करणार https://bit.ly/3eQvi7k

  2. सिंधुदुर्गाच्या गवदेवमध्ये पुरुषांची वटपौर्णिमा, पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा, तर भावी पत्नीसाठी अविवाहितांच्या वडाला फेऱ्या https://bit.ly/2A7ZEDs


 


दिनविशेष : World Environment Day : जागतिक पर्यावरण दिवस का साजरा केला जातो? https://bit.ly/3cAvLsI

BLOG : पर्यावरणाचा इशारा ओळखा, नाहीतर.. एबीपी माझाच्या प्रतिनिधी माधवी देसाई यांचा पर्यावरण दिन विशेष ब्ल़ॉग https://bit.ly/3gWtk7q

BLOG : कोरोनानॅलिसीस : 'कळप प्रतिकार शक्ती' कोरोनावर एक नैसर्गिक उपाय?

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR