एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीला WHO कडून आपत्कालीन वापराला मंजुरी, कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांचा परदेश प्रवासाचा मार्ग मोकळा https://bit.ly/3mDmf0j 

2. 100 कोटींच्या वसुलीच्या लेटरबॉम्बबाबत कोणतेही अतिरिक्त पुरावे नाहीत, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं चांदिवाल आयोगाकडे प्रतिज्ञापत्र https://bit.ly/3w9ug09 

3. हॉटेल द ललितमध्ये अनेक गुपितं! मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या https://bit.ly/3EDseIE 

4. रात्री 10 नंतर फटाके फोडाल तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार, नागपूरकरांना पोलीसांची तंबी https://bit.ly/3GKkqqh 

5. मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर गुरुवार ते रविवार लसीकरण बंद राहणार https://bit.ly/3BJitXv तर पुण्यातही ऐन दिवाळीत कोरोना लसीकरण तीन दिवस बंद! https://bit.ly/3wcvDLl 

6. लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, आता घराघरात लसीकरण मोहीम! https://bit.ly/3EHJwUU पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी 2 कोटींहून अधिक लसीकरण होऊ शकतं तर रोज का नाही? सोनिया गांधींचा सवाल https://bit.ly/3EJGQ9d 

7. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार 903 रुग्णांची नोंद, तर 311 जणांचा मृत्यू https://bit.ly/3CTjCNm राज्यात मंगळवारी 1078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 48 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BGsSTQ 

8. तुम्ही इस्रायलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय.. आमच्या पक्षात या! पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायलच्या पंतप्रधानांची ऑफर https://bit.ly/3bESMg2 

9. प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे पुण्यात निधन.. तब्बल बाराशेपेक्षा जास्त रहस्यकथांचा सिद्धहस्त लेखक काळाच्या पडद्याआड https://bit.ly/3CL8Mcy 

10. टीम इंडियासाठी ‘करो या मरो’; अफगाणिस्तानचं तगडं आव्हान.. टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला https://bit.ly/3mDgFeq आज हरलो तर भारताची सेमीफायनलची शर्यत संपणार, जिंकलो तरी 'ही' गणितं महत्वाची https://bit.ly/3weflSw 

ABP माझा ब्लॉग
BLOG | सदोष संघनिवडीमुळेच 'आऊट' एबीपी माझाचे प्रतिनिधी सिद्धेश कानसे यांचा ब्लॉग https://bit.ly/3BKZKe6 

ABP माझा स्पेशल 
National Sports Awards 2021 : नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न पुरस्कार; शिखर धवनला अर्जुन पुरस्कार https://bit.ly/3mFleor 

बॉलिवूड बादशाहला थेट बूर्ज खलिफावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3BEDGBJ 

Covid Vaccine US : अमेरिकेत 8 नोव्हेंबरपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु; जो बायडन म्हणाले, 'Turning Point' https://bit.ly/3nSIVZZ 

COP 26 : जंगलतोड थांबवण्यासाठीच्या करारवर हस्ताक्षर करण्यास भारताचा नकार https://bit.ly/2Yf9Hms 

Japan Princess: कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रियकराशी लग्न केलेल्या जपानच्या राजकुमारीचा पती न्यूयॉर्क स्टेट बार परीक्षेत नापास https://bit.ly/3k46cXM 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget