ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2020 | शनिवार

  1. “ग्लॅमरस” शिवसेना, शिवसेनेत नाराजी! सेनेतले सैनिक गेले कुठे? https://bit.ly/35T79dh उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचं नाव? https://bit.ly/2TCrvC9


 

  1. देशभरातल्या 31 सैनिकी शाळांमध्ये ओबीसीचं 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी https://bit.ly/34K4cwE


 

  1. अकरावी प्रवेशापूर्वीच अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला सुरुवात, मराठा आरक्षण स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय https://bit.ly/2HS07gX


 

  1. केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नसल्याचाही दावा https://bit.ly/31W5hiL


 

  1. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं राज्यभर सत्याग्रह आंदोलन, वर्ध्याच्या सेवाग्रामपासून सुरुवात तर नांदेडमध्ये किसान अधिकार दिन https://bit.ly/2GeBIBw


 

  1. 'पुलवामा हल्ल्यावेळी काहींनी स्वार्थाचं राजकारण केलं', नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधीवर टीका, गुजरातमध्ये सीप्लेन सेवेचंही उद्घाटन https://bit.ly/37VWEbR


 

  1. आईने काय शिकवण दिली माहिती नाही, पण बाप म्हणून माफी मागतो, बिग बॉसमध्ये जानकडून झालेल्या मराठी भाषेच्या अवमानासाठी कुमार सानूंचा माफीनामा https://bit.ly/3jDUlMY


 

  1. तुर्की, ग्रीसमध्ये कालच्या भूकंपाने हाहाकार; 27 ठार तर 800 हून अधिक जखमी, 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्के; अनेक इमारती जमीनदोस्त https://bit.ly/37YEMgs

  2. बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराजांचं मुंबईत निधन, मुख्यमंत्र्यांसह अनेकांची श्रद्धांजली, सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3mEmWU7


 

  1. IPL 2020, RCB VS SRH : रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि सनरायजर्स हैदराबादसाठी 'करो या मरो'ची स्थिती https://bit.ly/2HGVmqL तर मुंबईची प्लेऑफमध्ये धडक, दिल्लीला प्लेऑफ गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं गरजेचं https://bit.ly/35RWRuc


 

ABP माझा स्पेशल : इंदिरा गांधी : केवळ चौदा दिवसांत पाकिस्तानचे दोन तुकडे करणारी 'आयर्न लेडी'! https://bit.ly/3mDMTmP

National Unity Day: 'सरदार पटेल राष्ट्रीय एकता, अखंडतेचे अग्रदूत', पंतप्रधान मोदींकडून अभिवादन https://bit.ly/2HK3KFY

BLOG : 'इंदिरा' नावाचं राजकीय कौशल्य एबीपी माझाच्या प्रतिनिधी निकीता पाटील यांचा लेख https://bit.ly/3oRkwnl

माझा कट्टा : यशस्वी शेतीचा मुळशी पॅटर्न, 450 कोटींची उलाढाल करणारा शेतकरी! https://bit.ly/3jJGO6B  ज्ञानेश्वर बोडके यांच्यासोबत माझा कट्टा, पाहा आज रात्री नऊ वाजता

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv