एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2021 | रविवार*

  1. उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज, तर अकोल्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, निर्गुणा नदीला पूर, हिंगोलीची कयाधू नदीही फुल, पिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/3ubVFxk

  1. मुख्यमंत्री आणि अमित शाहांमध्ये दिल्लीत खासगी चर्चा झाली नाही, तर नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केंद्रानं बाराशे कोटी द्यावेत, नवी दिल्लीतल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची शाहांकडे मागणी https://bit.ly/3CMIk1z

  1. कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाहीत, केंद्रीय मंत्रीरामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/3CN4u3Y

  1. अजितदादा आमचं ऐकलंत तर बरं होईल नाही तर मुख्यमंत्री दिल्लीतच गेलेयत... मिश्किल टिपण्णी करत संजय राऊतांचं मोठं विधान, एकटं लढण्याची तयारी ठेवण्याचं शिवसैनिकांना आवाहन https://bit.ly/3oal9dI

  1. ...म्हणून त्यावेळी 'मातोश्री'ला जेल घोषित केलेलं, बाळासाहेबांच्या अटकेसंदर्भात छगन भुजबळांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3CEwLto

  1. आरोग्य विभागाच्या रद्द केलेल्या परीक्षांचा निर्णय उद्यावर, मुंबईत उद्या 11 वाजता आरोग्य विभागाची बैठक, तर रद्द झालेल्या परीक्षेसाठी आज शुभेच्छा देणारी जाहिरात https://bit.ly/2XSUjfv

  1. मुंबईतील भायखळा तुरुंगात महिला कैद्यांना कोरोनाची लागण; 6 मुलांसह 39 जणांना कोरोनाची बाधा https://bit.ly/3kFQPoY

  1. दारुसाठी पत्नीला रॉकेल टाकून पेटवलं; पत्नीचा मृत्यू, पतीला अटक; भिवंडीतील धक्कादायक प्रकार https://bit.ly/2XTD8dK

  1. चारित्र्यावर संशय घेतो म्हणून बायकोनेच दिली कामगाराला नवऱ्याच्या हत्येची सुपारी; पोलीस अधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, नागपुरातील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा https://bit.ly/3zOBbfy

  1. मुंबई इंडियन्स - रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरमध्ये काटे की टक्कर, विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि भावी कर्णधार रोहित शर्मा आमनेसामने https://bit.ly/3CMogMP

*ABP माझा स्पेशल* :

काश्मीरमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर एअर शो, दल लेक परिसरात हवाई दलाच्या कसरती, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हवाई सामर्थ्याचं दर्शन https://bit.ly/3zOB6Zi

ABP Majha Impact : निधी मंजूर होऊनही चिपळूण पूरग्रस्तांना मदत नाही, माझाच्या बातमीनंतर यंत्रणेला जाग, खात्यात पैसे आले! https://bit.ly/2XUi6LG

JOB Majha : केवळ मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा; पुणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु https://bit.ly/3AKAIfB

...आणि तो फोटो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या फ्रन्टपेजवर झळकला; Majha Katta ने दिला 'नर्मदा बचाव'च्या स्मृतींना उजाळा https://bit.ly/3APRDgU

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget