एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  18 सप्टेंबर 2021 | शनिवार
 
1. लोकलमधून पडल्यानं दोन्ही पाय गमावलेल्या रोशनचं लखलखतं यश, संकटांवर मात करत झाली MD डॉक्टर https://bit.ly/2XufAvL 

2. मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमध्ये पिण्याचे पाणी दूषित   https://bit.ly/3tYlYaf 

3.  जान मोहम्मदला ऑर्डर देणारा दहशतवादी ATS च्या जाळ्यात, हल्ल्याच्या प्लॅनचा मोठा खुलासा होण्याची शक्यता https://bit.ly/3nOCmZQ   दहशतवादी जान मोहम्मदचा हॅन्डलर झाकीर हुसेन शेख आहे तरी कोण? https://bit.ly/3lyRIPz 

4. मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, 'गॅस अॅटक'ची योजना; गुप्तचर खात्याचा इशारा https://bit.ly/3EFiDC2 

5. पुण्यात मानाच्या गणपतीचं विसर्जन मंडपातच, घरीच मूर्तींचं विसर्जन करण्याचे प्रशासनाचे आवाहन https://bit.ly/3zjhxHZ  

6.  पंजाबचे मुख्यमंत्री  कॅ. अमरिंदर सिंह यांचा राजीनामा https://bit.ly/3klmADz माझ्यावर संशय निर्माण करत अपमान करण्यात आला, राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया https://bit.ly/2XvaM9u 

7.  सोनू सूदच्या अडचणी वाढणार, 20 कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोप, आयकर विभागानं दिली माहिती  https://bit.ly/3Ey7jr2 

8.  नक्षलवाद्यांच्या नावाने डॉक्टरला धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी, You Tube पाहून रचला प्लॅन, तिघांना अटक https://bit.ly/39flN0T 

9 . गेल्या 24 तासात देशात 35 हजार रुग्णांची भर, एकट्या केरळमध्ये 23 हजार रुग्ण सापडले https://bit.ly/3zjUr4g  राज्यात शुक्रवारी 3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 67 रुग्णांचा मृत्यू  https://bit.ly/3AowfyL 

10. उद्यापासून आयपीएलचा दुसरा टप्पा, चेन्नईविरुद्ध भिडणार मुंबई, जाणून घ्या Mumbaiचं पूर्ण वेळापत्रक https://bit.ly/39moOMA   आतापर्यंत दिल्ली टॉपवर हैदराबाद तळाला, जाणून घ्या पॉईंट्स टेबल https://bit.ly/3hKZqF8 
 
माझा कट्टा :   कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई माझा कट्ट्यावर... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 

BLOG| बोस्नियाची शांतता प्रक्रिया आणि गणपती बाप्पा!  प्रीती मोकाशी यांचा लेख https://bit.ly/3AqBNJd 

ABP माझा स्पेशल : 

1.  महापुरात लोकांसाठी 'विघ्नहर्ता' ठरलेल्यांचा एबीपी माझातर्फे सन्मान https://bit.ly/3lEkDSa 

2. Mumbai Vaccination : मुंबईत महिला लसीकरण विशेष सत्रात 1.27 लाख महिलांना कोविड लस https://bit.ly/3tSbVn3 

3.  'कारणं सांगू नका, माझ्या गतीनं कामं करा', अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना झापलं https://bit.ly/3EuCmnW 

4. Ola Electric Scooter : ओलाची 'मालामाल विक्री'; केवळ दोन दिवसात केला 1100 कोटी रुपयांचा व्यवसाय https://bit.ly/3ExQjRN 

5. आता ATM मधून मिळणार औषधं; देशातील सहा हजार ब्लॉकमध्ये सुविधा मिळणार
https://bit.ly/2Z07hrK 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषणABP Majha Headlines 4 PM Top Headlines  4 PM 1 April 2025 संध्या 4 च्या हेडलाईन्सAditya Thackeray Full PC : 'हा 'अदानी कर' लादला जातोय, घनकचरा नियोजन शुल्कला कडाडून विरोध करणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
Embed widget