एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2021 | रविवार

  1. रेमडेसिवीर इंजेक्शनवरून हाय व्होल्टेज ड्रामा; मध्यरात्री देवेंद्र फडणवीस पोलीस ठाण्यात https://bit.ly/3mVztUw भाजपकडून बेकायदेशीर चॅरिटी; आपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाईची मागणी तर फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया https://bit.ly/2QAZhtf

  2. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची वकिली का करतायत? मंत्री नवाब मलिक यांची भाजपवर टीका https://bit.ly/3grMBPY देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत, एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा https://bit.ly/3ggOCyA

  1. सावध व्हा! संपूर्ण देशाची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत https://bit.ly/3earWgI देशात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद, 24 तासांत 61 लाख नवे रुग्ण, तर 1501 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3mX6eAG

  1. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची देवेंद्र फडणवीसांवर पातळी सोडून टीका https://bit.ly/3ghO9fp म्हणाले “कोरोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते” https://bit.ly/3tpzQt0

  1. कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, पोर्टेबल ऑक्सिजन कॅनला नागरिकांची वाढती मागणी https://bit.ly/32nT2eG

  1. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार, दहा रिकामे टँकर महाराष्ट्रातून विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना होणार https://bit.ly/3v4B1i7 तर टाटा स्टीलकडून दररोज 200 ते 300 टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात, ट्वीटद्वारे माहिती https://marathi.abplive.com/

  1. लसीकरणाच्या संख्येपेक्षा टक्केवारीवर लक्ष केंद्रीत करा, मनमोहन सिंह यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र https://bit.ly/3gkVpqU

  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द, इतर नेत्यांनाही मोठ्या जाहीर सभांच्या परिणामांबाबत विचार करण्याचा सल्ला https://bit.ly/3x1MznY

  1. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे एप्रिलमध्ये होणारी JEE परीक्षा रद्द, नव्या तारखांची लवकरच घोषणा https://bit.ly/2RJZRW5

  2. IPL KKR VS RCB : डिव्हिलियर्स, मॅक्सवेलचा झंझावात, बंगळुरुचं कोलकात्यासमोर 205 धावांचं आव्हान https://bit.ly/3ahAyRp पंजाब विरुद्ध दिल्ली कोण बाजी मारणार? दोन्ही संघात काय बदल होऊ शकतात? https://bit.ly/3ee3Fq2

ABP माझा ब्लॉग :

अनुत्तरित प्रश्न : तर व्यवस्था परिवर्तनाची गुढी उभारण्यासाठीचे उत्तरदायित्व कोणाचे? सुधीर दाणी यांचा लेख https://bit.ly/2QDAeW8

ABP माझा स्पेशल :

*Mumbai Vehicle Stickers :* मुंबईत वाहनांसाठी 'कलर कोड सिस्टम', जाणून घ्या कुठे मिळणार हे स्टिकर https://bit.ly/3eeStt9

Elon Musk :नासाच्या चांद्र मोहिमेसाठी SpaceX ची निवड, 1972 नंतर पहिल्यांदाच मनुष्याला चंद्रावर पाठवणार https://bit.ly/3dqF6H9

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget