एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पुण्यात पडसाद, विद्यार्थ्याचं उत्स्फूर्त ठिय्या आंदोलन.. नवी पेठेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा रास्ता रोको https://bit.ly/3vgflAs परीक्षा घेण्यासाठी राजकीय नेत्यांचा वाढता दबाव, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा https://bit.ly/3t7iJM2

  1. मदत व पुनर्वसन विभागाच्या पत्रानंतर परीक्षा पुढे ढकलली, एमपीएससीचे स्पष्टीकरण तर त्याच खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतायेत फेरविचार करा https://bit.ly/3qCqms7

  1. राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा https://bit.ly/3vdMtZn मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस! https://bit.ly/3qDthRi

  1. नागपूरमध्ये सोमवार, 15 मार्च ते रविवार, 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन, पालकमंत्री नितीन राऊत यांची घोषणा, पोलिस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत लॉकडाऊन, नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन https://bit.ly/3eu97H9

  1. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण मागील सरकारने दाबलं; कुटुंबियांचा पत्रकार परिषद घेऊन आरोप https://bit.ly/3bzp25a किरीट सोमय्यांनी 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यासमोर एकत्र येऊन चर्चा करावी; नाईक कुटुंबियांचं आव्हान https://bit.ly/3te5PvV

  1. विष पिणार नाही तर पाजणार; मराठा आरक्षणवरुन काही तासातच खासदार उदयनराजेंनी भूमिका बदलली https://bit.ly/2PKud9M

  1. महावितरणची वीज वसुली पुन्हा जोरात, अधिवेशन संपताच सरकारचा यू टर्न! लातूर विभागात वसुलीत कमी पडलेल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई https://bit.ly/3t9WwwV

  1. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह असल्याचा अहवाल देणाऱ्या लॅब टेक्निशियनला बेड्या, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई https://bit.ly/3cep3uc

  1. सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना जातीचा दाखला देणाऱ्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्याकडून मोठं घबाड ताब्यात, बनावट सही शिक्क्याचा वापर करुन बनवले हजारो बनावट दाखले https://bit.ly/3qzMZ0f

  1. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांकडून 26 मार्चला भारत बंदची घोषणा, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा https://bit.ly/3l6ZxLE

ABP माझा स्पेशल :

सहा वर्षाच्या मुलाच्या हाताचा तुटलेला पंजा शस्त्रक्रियेने जोडला, रत्नागिरीतील डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/3cmeqpp

Rahul Gandhi | राहुल गाधींनी शब्द पाळला; तामिळनाडूतील 12 वर्षाच्या मुलाला शूज पाठवले https://bit.ly/2OD8tMB

ABP माझा महाशिवरात्री स्पेशल :

Mahashivratri 2021 Live : भीमाशंकरमध्ये महाशिवरात्र संपन्न, कोरोनामुळं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजाविधी https://bit.ly/38we66l

Mahashivratri 2021 : महाशिवरात्री, भगवान शिवशंकराच्या आराधनेचं महत्व, पूजेची योग्य वेळ काय? https://bit.ly/3qDEwsW

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget