एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2021 | सोमवार

1. राज्यातील शाळांमध्ये तब्बल दीड वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा गलबलाट.. राज्यात शिक्षणोत्सव https://bit.ly/3l9XVSM  एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद करायला नको असा निर्धार करा.. काळजी घेण्यासोबतच मोकळं ढाकळं वातावरण ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं आवाहन https://bit.ly/3BcLgUM 

2. अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन; शाळा सुरू होण्यास 13 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार  https://bit.ly/3mqjAWk 

3. जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीची रणधुमाळी, उद्या सहा जिल्ह्यांमध्ये मतदान https://bit.ly/3moR0os 

4. आर्यन खानच्या कोठडीत वाढ, ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला  7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी https://bit.ly/3mkEkyR 

5. 'राष्ट्रवादीत आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते हे कळलं', एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य https://bit.ly/3a9cpfm 

6. फडणवीसांचा पूरग्रस्त भागाचा दौरा 'व्हाया ओला दुष्काळ' राजकारण, शिवसेनेची टीका https://bit.ly/3orZOfT  संजय राऊत हे ऑफिसमधील कागदावरचे लीडर, फडणवीसांचं प्रत्युत्तर, मदतीवरुन सरकारला आंदोलनाचा इशारा https://bit.ly/3ivFiag 

7. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार नुकसान भरपाई मिळणार, केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी https://bit.ly/3iykZZR 

8. देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटली, रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक, गेल्या 24 तासात 20 हजार 799 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3A8mnZf   राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना नगर जिल्ह्यात उलट परिस्थिती, 61 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर https://bit.ly/3D6UMJK 

9. डेव्हिड ज्युलियस आणि अॅड्रेम पॅटापोशियन यांना संयुक्तपणे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर https://bit.ly/3ow3Gwv 

10. दिल्ली आणि चेन्नई 'आमने- सामने'; तुल्यबळ संघातील लढत रोमांचक होणार, अशी असेल प्लेईंग इलेव्हन 
https://bit.ly/3A2STfi 

ABP माझा ब्लॉग 

BLOG : 'राजकीय दुष्काळा'चं करायचं काय?  एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा लेख https://bit.ly/3AcklqS 

ABP माझा स्पेशल 

1. आशियातला सर्वात मोठा बोगदा, खडतर जोझिला घाट 15 मिनिटात होणार पार, काश्मीरमधील अद्भुत प्रकल्प https://bit.ly/3mntxUz

2. परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांचा तपशील असलेल्या पँडोरा पेपर्समध्ये सचिन तेंडुलकरचंही नाव?
https://bit.ly/3ow3Y6z 

3. Aryan Khan : आर्यन चौकशीदरम्यान सतत रडतोय! शाहरुख आणि आर्यन खानचं फोनवर बोलणं झालं? 
https://bit.ly/3uABbyE 

4. World Animal Day : आज साजरा केला जातोय 'जागतिक प्राणी दिन; जाणून घ्या त्याचं महत्व
https://bit.ly/2Ye93Fw 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget