एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2021 | बुधवार* 1. बाळासाहेबांच्या खोलीत झालेली चर्चा तुम्ही निर्लज्जपणे कशी विसरलात? अमित शाहांचा उल्लेख न करता मुख्यमंत्र्यांचा सवाल, कोरोना म्हणतो मी पुन्हा येईन, देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी https://bit.ly/3sIt68S 2. खंडणी वसूल करणाऱ्यांना जनतेचं समर्पण काय कळणार? फडणवीसांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांना सुनावलं, सभागृह आणि चौकातलं भाषण यातलं अंतर कळलं नसल्याचाही टोला https://bit.ly/3rjf0L2 3. जळगावच्या आशादीप वसतिगृहातील महिला छळ प्रकरणावरुन विधानसभेत खडाजंगी, भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी तर दोन दिवसांत चौकशी करण्याचं गृहमंत्र्यांचं आश्वासन https://bit.ly/2NNHGgF 4. आता दिवसाचे 24 तास चालणार कोरोना लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गर्दी टाळण्यासाठी खबरदारी, तर मुंबईत 29 खासगी रुग्णालयांत लस मिळणार https://bit.ly/2PpFMmB 5. इंधन दरवाढीपाठोपाठ सर्वसामान्यांना दुहेरी झटका, डाळींचे भाव शंभरीपार तर खाद्यतेलही महागले https://bit.ly/3ehzdgD 6. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी चूक होती, अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचं वक्तव्य https://bit.ly/3ehzj7Z 7. बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा, अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला https://bit.ly/2OmDZy7 8. पत्नीला मारणे हा पुरुषार्थ नाही, बायकोकडे पैशांची मागणी करणे म्हणजे पुरुषत्व नाही, आयशाच्या आत्महत्येविषयी असदुद्दिन ओवैसी यांचं वक्तव्य https://bit.ly/3c19fLg 9. तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांच्या घरी आयकरचे छापे, तर सरकार विरोधी ट्वीट केल्याने कारवाई केल्याचा नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/383gj9i 10. अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार द्या, दिग्दर्शक आणि लेखक उज्ज्वल ठेंगडी यांची मागणी, महाराष्ट्रातील कलावंतांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप https://bit.ly/3sLxwfb ABP माझा ब्लॉग देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत, आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग | मुंबईचा 'कोरोना'! https://bit.ly/3bacUHu *ABP माझा स्पेशल:* World Wildlife Day 2021: आज साजरा केला जातोय जागतिक वाईल्डलाईफ दिवस, काय आहे त्याचं महत्व? https://bit.ly/386MYdR 25 एकर पडीक जमिनीवर स्थानिक महिलांनी पिकवली बारमाही शेती; शेतीतून लाखोंची उलाढाल https://bit.ly/3e5lKZ1 सांगलीत हळदीला सोन्याचा भाव! राजापुरी हळदीस 30 हजार प्रति क्विंटल उच्चांकी दर https://bit.ly/3080GJ7 तुम्ही कुत्रा पाळलाय? तर सावधान, कुत्र्यांमध्ये पसरलाय पार्वो आजार https://bit.ly/3kEt2Ei *युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Embed widget