- राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 135 वर, दिवसभरात 117 नव्या रूग्णांची भर, पुण्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू https://bit.ly/2yKwGst
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत, विरोधकांसोबत नरेंद्र मोदींची बैठक https://bit.ly/3bVrArw तर 11 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक https://bit.ly/3aXYVlC
- राज्यभरात 'फिव्हर क्लिनिक्स', कोरोनाशी लढण्यासाठी दवाखान्यांची विभागणी करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती https://bit.ly/2V82z5I
- कोरोनाच्या प्रादुर्भावावर एखाद्या विशिष्ट समाजाला दोष देणं योग्य नाही, शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, राज्यात दोन सत्ताकेंद्रे तयार होणार नाहीत याची काळजी घेण्याचं आवाहन https://bit.ly/2VeTQhY
- अजित डोवाल यांना भेटल्यावर मरकजचे मौलाना कुठे पळाले, गृहमंत्री अनिल देशमुखांचा केंद्र सरकारला सवाल, मरकजच्या परवानगीवरून केंद्रीय गृह मंत्रालयावर आगपाखड https://bit.ly/34nk7ih
- अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक घालू नका; पंतप्रधान मोदी आणि शिवसेना संजय राऊत यांच्यात चर्चा https://bit.ly/34iBwc8
- सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास मुंबई महापालिका कारवाई करणार, प्रसंगी अटकेचीही शक्यता https://bit.ly/2UTfzNR तर कंटेनमेंट झोनमधील रस्त्यावरच्या भाजी विक्रीवर निर्बंध https://bit.ly/39TzvEq
- राज्यातील भिलवाडा मॉडेल देशभर चर्चेचा विषय, कोरोनाशी प्रभावीपणे लढणारं भिलवाडा मॉडेल नेमकं आहे काय? https://bit.ly/2yLjd3F
- शासकीय वाहनात मित्रांना दारुची पार्टी, सोलापुरात पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन, चौघांविरुद्ध गुन्हा https://bit.ly/2yBNbH5
- अभिनेता सलमान खानची गरजूंना मदत; फिल्म इंडस्ट्रीमधील 16 हजार कामगारांच्या खात्यात 4 कोटी 80 लाख रूपये https://bit.ly/2yEVIsN
BLOG | कोरोना युद्ध आणि घासातला घास, या दानतीला मनापासून सलाम!, सचिन अतकरे यांचा ब्लॉग https://bit.ly/3b5rcGM
BLOG | फोन ए फ्रेंड , पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2JMeFfy
*BLOG* | कोरोनाचे संक्रमण - इतिहासाची अनोखी पुनरावृत्ती, समीर गायकवाड यांचा ब्लॉग https://bit.ly/34wh1ZL
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK