एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2020 | शुक्रवार
- यंदा पायी दिंडी सोहळा रद्द! वारकरी संप्रदाय अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3cbE0Lx
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार, तसेच केंद्र सरकार लॉकडाऊनबाबतची जबाबदारी राज्यांवर देण्याची शक्यता, अजित पवारांची माहिती https://bit.ly/2MbYARr
- लॉकडाऊनसंदर्भात गृहमंत्री अमित शाहांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या लॉकडाऊन सूचनाचं पंतप्रधानांना ब्रीफिंग, आज किंवा उद्या केंद्राचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता https://bit.ly/2Xda7Xb
- आगामी शैक्षणिक वर्षात टीव्ही, रेडिओवरुन शिक्षणाचे धडे; वर्ग न भरवता शाळा सुरु करण्याच्या दिशेने पाऊल, राज्य सरकारचं माहिती-प्रसारण मंत्रालयाला पत्र https://bit.ly/2ZM8AZE
- देशभरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1.65 लाखांवर https://bit.ly/2Aj6mGI जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 59 लाखांवर, 25.77 लाख कोरोनामुक्त https://bit.ly/2Maq3mG
- बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची माहिती, यामुळे डॉक्टर्सना प्रोत्साहन मिळेल https://bit.ly/2XEXgfn
- टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी करणार, कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती https://bit.ly/3dhHKMU
- बीडमध्ये 300 शिक्षकांना डिलिव्हरी बॉयचं काम, नागरिकांना घरपोच किराणा पोहोचवण्याची जबाबदारी https://bit.ly/3ex0FUo
- छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शनिवारी होणार अंतिम संस्कार https://marathi.abplive.com/
- भारत-चीनमध्ये मध्यस्थीसाठी अमेरिकेचा उतावळेपणा, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी न बोलता डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली भारताची बाजू https://bit.ly/2Xb3Rix
BLOG : लहानपण देगा देवा... पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3euVCDL
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement