एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2020 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2020 | गुरुवार 1. राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा, पावसाळ्यापूर्वीची खबरदारी म्हणून पाऊल  2. कार्ड नसणाऱ्यांना 5 किलो रेशन मिळणार, केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा, शहरातील बेघर नागरिकांना तीन वेळचं जेवण देण्यात येणार  3.तीन वर्षांची शॉर्ट सर्व्हिस सुरू करण्याचा भारतीय लष्कराचा प्रस्ताव, आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार, तर लष्कराच्या कामाचा अनेकांना अनुभव मिळणार  4. कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता , जागतिक आरोग्य संघटनेचा दावा 5. कोल्हापुरातल्या शिरोलीत हजारो मजूर महामार्गावर, 15 दिवसांपासून अन्न मिळत नसल्याचा आरोप, प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मजुरांच्या राहण्याची सोय  6.काम नाही तर वेतन नाही हे धोरण सद्यस्थितीत लागू करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय 7.दहशतवाद वाढविण्यासाठी पाकिस्तान जबाबदार, यामध्ये दुमत नाहीच; लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचे मत 8. मजुरांवर काळाचा घाला, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये दोन अपघातांमध्ये घरी निघालेल्या 14 मजुरांचा मृत्यू 9. आर्थिक पॅकेजसाठी अभिनंदन, पण माझ्याकडूनही सरकारने पैसे घ्यावे; कर्जबुडव्या विजय मल्ल्याचं ट्वीट 10.देशात कोरोना बाधितांची संख्या 78 हजार पार; आतापर्यंत 2549 रुग्णांचा मृत्यू तर जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग BLOG | लॉकडाऊन.. शुटिंग आणि कोल्हापूर!, सौमित्र पोटे यांचा ब्लॉग युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asrani Passed Away: शोलेतील 'अंग्रेजो के जमाने के जेलर' अजरामर करणाऱ्या कॉमेडियन असरानी यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शोलेतील जेलर अजरामर करणारे विनोदी अभिनेते दिग्दर्शक असरानी यांचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 20 OCT 2025 | ABP Majha
Zero Hour Sarita Kaushik : शनिवार वाड्याच्या नावावर जे होतंय ते निव्वळ राजकारण- सरिता कौशिक
Zero Hour : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण, नवा वाद पेटला
Zero Hour : नमाज पठण करणे हा गुन्हा होऊ शकत नाही, Anwar Rajan यांचं थेट स्पष्टीकरण
Govardhan Asrani : 'असरानी यांचं निधन, तीन पिढ्यांना हसवणारा तारा हरपला'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asrani Passed Away: शोलेतील 'अंग्रेजो के जमाने के जेलर' अजरामर करणाऱ्या कॉमेडियन असरानी यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
शोलेतील जेलर अजरामर करणारे विनोदी अभिनेते दिग्दर्शक असरानी यांचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचाच विरोध
OLA : ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरुद्ध FIR दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? 
Railway Rules For Ticket Upgradation: स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
स्लीपर तिकिटावर एसी कोचमध्ये प्रवास करू शकाल! काय आहे नियम आणि कसा घेता येईल लाभ?
महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
Embed widget