एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2020 | सोमवार
- पॉवरग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित, रस्ते आणि लोकल सेवेला फटका, तब्बल अडीच-तीन तासांच्या गोंधळानंतर काही भागात वीज पुरवठा पूर्ववत https://bit.ly/33O827m
- मुंबईसह महानगरात वीज खंडित, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तांत्रिक बिघाड कशामुळे झाला याची चौकशी करण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ट्वीटवरुन माहिती https://bit.ly/2IpQ0Ad
- वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप https://bit.ly/3nHc6OF
- वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवर परिणाम, आजची परीक्षा उद्या होणार, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना सूचना https://bit.ly/34NvDnY
- NEET परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला, कोविडमुळं हजर राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांची 14 तारखेला परीक्षा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर फेरपरीक्षेची तारीख जाहीर https://bit.ly/36YE2aW
- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी LTC च्या ऐवजी रोख रक्कम आणि सण-उत्सवासाठी बिनव्याजी दहा हजार रुपयांचा अॅडव्हान्स, केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/3lDXEVG
- कोरोना लॉकडाऊनमुळे मुलांची लसीकरण मोहीम थंडावली; 28 वर्षांनंतर जुने रोग पुन्हा डोकं वर काढण्याची भीती https://bit.ly/3iRDd67
- नोटा, फोन स्क्रीनवर 28 दिवस कोरोना व्हायरस टिकू शकतो, संशोधकांचा दावा, ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजन्सीचं संशोधन https://bit.ly/36ROf90
- पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल, ऑक्शन थेअरीतील सुधारणा आणि ऑक्शनच्या नव्या पद्धती शोधल्याबद्धल स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीच्या अर्थशात्रज्ञांनांचा सन्मान https://bit.ly/2GIRtB8
- IPL 2020 RCB vs KKR| शारजात आज कोहली विरुद्ध कार्तिक लढत, तर आज आंद्रे रसेल खेळणार; केकेआरचे ट्वीट https://bit.ly/2FmnYnX
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement