एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2020 | सोमवार
- कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलकडून बिलासाठी अडवणूक, शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी कोरोनामुक्त आजींना थेट उचलून घरी आणलं https://bit.ly/3a9Biaf
- डिझास्टर मॅनेजमेंट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतं का? परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाची विचारणा https://bit.ly/2XLjpcB
- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हिंमत असेल तर भाजपने आदित्य ठाकरे यांचं नाव घ्यावं, शिवसेना खासदार संजय राऊत याचं आव्हान https://bit.ly/3irOdae
- सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका, तर रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका https://bit.ly/3kCqIxp
- एसटी बस आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सुरु करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी करणार 'डफली बजाव' आंदोलन, 12 ऑगस्टपासून सुरुवात https://bit.ly/31F0SzM
- तहसीलदारांची बदली होत नसल्याने सत्ताधारी आमदार हतबल, तहसीलदारांच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची पोलिसांत तक्रार https://bit.ly/33IDyns
- उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडून जय श्रीराम म्हणत राम मंदिराला शुभेच्छा. तर व्यक्तीगत मत असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंकडून पाठराखण https://bit.ly/2DT90os
- भारतीय हॉकी संघातील स्टार खेळाडू मनदीप सिंह याला कोरोनाची बाधा, आतापर्यंत संघातील एकूण सहा खेळाडू कोरोना बाधित https://bit.ly/2XMZDO6
- मुख्य मंदिरामध्येच होणार यंदाचा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ट्रस्टचा निर्णय, ऑनलाईन दर्शनाची सोय https://bit.ly/2XLUCFE
- तुंबलेल्या पाण्यात तब्बल सात तास उघड्या मॅनहोलजवळ उभं राहून वाहनांना सावध करणाऱ्या महिलेवर कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/3kugkrh
*ABP Special* : आयर्लंडच्या फेसबुक कार्यालयातून थेट दिल्लीला कॉल, तिथून मुंबई... अन् एकाचा वाचला प्राण.. गृहमंत्री अनिल देशमुखांकडून मुंबई पोलिसाचं कौतुक
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* – https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
करमणूक
राजकारण
Advertisement