एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2021 | मंगळवार
- राज ठाकरेंचा परप्रांतीयांबाबतचा मुद्दा अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पटला; परप्रांतियांची नोंद ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश https://bit.ly/3CbBy5m महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, अत्याचारातील नराधमांना वचक बसवा… उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना https://bit.ly/3hvDC08
- साकीनाका घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'निर्भया पथक' स्थापन करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश https://bit.ly/398657r पोलिसांना आयुक्तांकडून पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना https://bit.ly/2YK8OSD
- ई-पीक पाहणी केली नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही, हा कुठला न्याय? कृषि राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/393u4VB
- बुलढाण्यातील केंद्रावर वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेत गैरप्रकार; परीक्षार्थ्यांमध्ये खळबळ https://bit.ly/2VFGsb3
- अमरावती जिल्ह्यात होडी उलटल्याने 11 जण बुडाले, तीन जणांचा मृतदेह हाती, 8 जण बेपत्ता https://bit.ly/2XgdQWT
- रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष म्हणणाऱ्या प्रवीण दरेकरांवर राष्ट्रवादीचा पलटवार, गाल अन् थोबाड रंगवण्याचा इशारा https://bit.ly/3EefVD7
- कोरोना काळात रोजगार गेला म्हणून बनावट नोटा छापण्यास सुरुवात, भाजीविक्रेतीच्या सतर्कामुळे नाशिकमधून सात जणांना अटक https://bit.ly/3A9Nioo
- देशात सलग पाचव्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट, मृतांच्या आकड्यात मात्र वाढ https://bit.ly/2XiMgaN राज्यात सोमवारी 2740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3233 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2Xfylmb
- लोक जनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा आरोप, कोर्टाच्या आदेशावरुन दिल्लीत गुन्हा दाखल https://bit.ly/3za2tfK
- Apple Event 2021 : iPhone 13 सीरीजसह लॉन्च होणार Apple प्रोडक्ट्स, कुठे आणि कसा पाहाल इव्हेंट? https://bit.ly/3A9TpsL
ABP माझा स्पेशल :
- लाखो रुपयांच्या मुकुटासोबत बाप्पाचं विसर्जन! 12 तासांनंतर तलावात शोधमोहिम https://bit.ly/3AeJC4D
- Ola Electric : ओलाच्या 'या' प्लांटमध्ये महिलांकडे पूर्ण जबाबदारी; 10 हजार महिला कामगारांची भरती होणार https://bit.ly/3kaPiY0
- US Help Afghanistan : अमेरिका अफगाणिस्तानला 470 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार, संयुक्त राष्ट्र अन् न्यूझीलंडकडूनही घोषणा https://bit.ly/3z7vA3h
- Deepika-Ranveer in Alibag : दीपिक-रणवीरही बनले अलिबागकर! सतिर्जेत 22 कोटींना 90 गुंठे जमिनीची खरेदी https://bit.ly/3AowASp
ABP माझा ब्लॉग :
- समाजावरच हा बलात्कार... आता तरी उठा, जागे व्हा! एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका वृषाली यादव यांचा लेख https://bit.ly/392sovs
- हिंदी काय अन् मराठी काय, भाषा फक्त जगण्याची गोष्ट..! एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा लेख https://bit.ly/3tGBSWP
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
मुंबई
मुंबई
धाराशिव
Advertisement