ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. मुंबईकरांना मोठा दिलासा... मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण नाही तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 653 दिवसांवर https://bit.ly/3izNuau
2. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना दिलासा, आजपासून मॉल्स, दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत खुली https://bit.ly/2SpPszG सोलापूर शहरात निर्बंध आणखी शिथिल, ग्रामीण भागाचं काय? काय सुरु काय बंद? https://bit.ly/35kxlxC सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात, निर्बंधात शिथिलता https://bit.ly/35n3GDW कोल्हापूर लेवल 4 मध्ये, निर्बंध शिथिल करणार नसल्याची अजित पवारांची ग्वाही https://bit.ly/3xi276m
3. केंद्र सरकारच्या धोरणात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत मनाई नाही, महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश https://bit.ly/3vnFP1u
4. वारीचं ठरलं! आषाढीला पालख्या बसमधूनच येणार, शासनाचा आदेश जारी.. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी जाणार https://bit.ly/3wtsGWo
5. मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात एकमत.. पुण्यात दोन्ही राजेंची चर्चा.. https://bit.ly/3xk37Hg छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवार यांच्यात कोल्हापुरात चर्चा, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला कोणत्या सुविधा देता येतील याबाबत चर्चा https://bit.ly/3pSSpER
6. अदानी ग्रुपचे 43500 कोटींचे शेअर्स फ्रीज; मार्केट कॅपचे 1 लाख कोटींहून अधिक नुकसान, अदानी समूहाने शेअर्स गोठवल्याचं वृत्त फेटाळलं https://bit.ly/3cGzyaL पत्रकार सुचेता दलाल यांच्या एका ट्वीटने अदानींच्या संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांची घट, नेमकं काय घडलं? https://bit.ly/3iFlFO4
7. राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप, दहा मिनिटांतच 2 कोटींच्या जमिनीचा 18 कोटींमध्ये व्यवहार! https://bit.ly/3pSoDjy
8. देशात सक्रिय रुग्णसंख्येत कमालीची घट; गेल्या 24 तासांत 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3xxWvoT रविवारी राज्यात 10,442 नवे रुग्ण तर 7,504 रुग्णांना डिस्चार्ज, 15 जिल्हे आणि शहरात एकही मृत्यू नाही https://bit.ly/3vhH1DD
9. अमेरिकेच्या नोव्हावॅक्सची कोरोना लस 90 टक्के प्रभावी, तर सौम्य आणि गंभीर आजारात 100 टक्के संरक्षणhttps://bit.ly/3wiaTRL
10. 'सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, वर्ष उलटलं तरी तपास पूर्ण का नाही?' उषा नाडकर्णी यांचा उद्विग्न सवाल https://bit.ly/3iGNuFE सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनी अंकिताच्या सोशल मीडिया पोस्टनं वेधलं लक्ष https://bit.ly/35kGaaJ
ABP माझा स्पेशल :
1. नोवाक जोकोविचनं रचला इतिहास; अंतिम लढतील त्सिटिपासचा पराभव करत जिंकला 19वा ग्रँडस्लॅम किताब https://bit.ly/2U8JMKV
2.Sanchari Vijay : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजयचं अपघाती निधन https://bit.ly/3wp9skq
3. नाशकात राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांचा 'मनसे' उपक्रम; पेट्रोल दर निम्म्यावर https://bit.ly/3zp6oqm
4. पनवेल महापालिकेकडून 5 वर्षाचा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स लागू, दोन टॅक्स भरण्यास नागरिकांचा विरोध https://bit.ly/3gqQhQA
5. मुलांना कोरोना प्रतिबंधक लस नाकातील स्प्रेद्वारे मिळणार, रशियात संशोधन https://bit.ly/3vms6Io
- युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
- इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
- फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
- ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
- टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv