एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2021 | शनिवार

एबीपी माझाच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता https://bit.ly/2RgyzGo  राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम, लसीचा साठाच नसल्याने नियोजन कोलमडले https://bit.ly/3xGpXJQ 

2. लस आधी परदेशात पाठवली नसती तर लसींची कमतरता भासली नसती, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आरोप https://bit.ly/2PDsXFN  सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://bit.ly/3e6vmlK 

3.गुजरातच्या भरुचमध्ये मोठी दुर्घटना, कोविड सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 16 मृत्यूमुखी https://bit.ly/3nHnz0X  दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ जणांचा मृत्यू  https://bit.ly/3eOJWNW 'आता पाणी डोक्याच्या वर गेलंय, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा', दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं https://bit.ly/3nC7SrX 

4. 11 मे पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना कोरोनाचा मोठा धोका, आरोग्य विभागानं वर्तवली शक्यता https://bit.ly/3aTWRx1 भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं; अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांचं मत https://bit.ly/3uaf8hf  

5. राजकीय मतैक्य तयार करून रणनिती बनवा, काँग्रेस साथ देईल; काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे मोदी सरकारला आवाहन https://bit.ly/2QJwRNS 

6. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल उद्या; कुठे कुणाची सत्ता येणार? याकडे देशवासियांचे लक्ष https://bit.ly/3e6HLGo  तर पंढरपूर पोटनिवडणुकीचाही उद्या फैसला, कोण बाजी मारणार? https://bit.ly/3eaEJ49 

7. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा नवा विक्रम, एकाच दिवसात चार लाख नव्या रुग्णांची भर तर 3523 जणांचा मृत्यू https://bit.ly/3xC776T  राज्यात शुक्रवारी जवळपास 70 हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, तर नवे 62 हजार बाधित https://bit.ly/3taaU7K 

8. कोरोना संकटादरम्यान 'महाराष्ट्र दिन' साजरा; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा https://bit.ly/3xAEpmO 

9. 4 मेपासून भारतीयांचा अमेरिका प्रवास बंद; जो बायडेन सरकारचा निर्णय https://bit.ly/3nGxsMC  आयपीएल खेळून मायदेशी परतल्यास ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना होऊ शकतो तुरुंगवास, भरावा लागणार मोठा दंड https://bit.ly/2RdxmQr 

10. आज मुंबई विरुद्ध चेन्नई लढत, गुणतालिकेत टॉप 4 मधील स्थान मजबूत करण्यासाठी मुंबईला विजय आवश्यक https://bit.ly/3nEKCcE हैदराबादनं डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढलं, आता केन विल्यमसनकडे संघाची धुरा https://bit.ly/3gPJpy5 

माझा कट्टा : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी खास संवाद, आज रात्री 9 वाजता

ABP माझा स्पेशल : 

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तुटवड्यावर 'बेन्स सर्किट'चा उपाय! कसा होतो वापर https://bit.ly/3e76JoZ 

Clevira drug on coronavirus : कोरोनावर सहाय्यक उपचार म्हणून 'क्लेविरा'ला भारत सरकारकडून मंजुरी https://bit.ly/33bSKrH 

Maharashtra Green Cover: मुंबईला 6 वर्षांत 1 लाख टन ऑक्सिजन मोफत पुरवण्यात मोलाचा हातभार लावणारी 'ही' माणसं माहितीयेत https://bit.ly/3vuTzbt 

रशियाच्या स्पुटनिक V लसीची पहिली खेप भारतात दाखल, लसीकरण मोहिमेला वेग येणार https://bit.ly/3h0Nj74 

अतिदुर्मिळ आजार असणाऱ्या प्रियांशच्या मदतीला मराठी कलाकार धावले, सढळ हस्ते मदत करण्याचं आवाहन https://bit.ly/3nF3nwY 

नेवासा येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी अनोखा पॅटर्न  https://bit.ly/3xEhmaM 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv             

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha              

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv             

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं

व्हिडीओ

Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.
Nagar Parishad Nagar Panchayat Election : 22 Dec 2025 : धुरळा निवडणुकीचा Superfast News : ABP Majha
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: ठाकरेंचा नेता अखिल चित्रेंचा दावा, म्हणाले मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव
ठाकरेंचा नेता अखिल चित्रेंचा दावा, म्हणाले मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Local Body Election: राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Sunil Shelke : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
Embed widget