(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2021 | बुधवार
- ऑलिम्पिक कुस्तीत रवी दहिया अंतिम फेरीत, भारताचं आणखी एक पदक निश्चित, कझाकिस्तानच्या पैलवानाला लोळवलं https://bit.ly/3jkFB7p ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला मोठं यश, नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक https://bit.ly/3ilFskU भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून 2-1 असा पराभव, कांस्य पदकासाठी ग्रेट ब्रिटनसोबत भिडणार https://bit.ly/3ynXJDH
- शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव येथे निधन https://bit.ly/3rR7Hv5
- एमपीएससीची संयुक्त परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा https://bit.ly/2TRnvBi
- मराठा आरक्षणासाठी 102 व्या घटनादुरुस्ती विधेयकात नव्या बदलांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी, नवे एसईबीसी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार राज्यांना मिळणार https://bit.ly/3fsVasC
- मित्रांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणींचा विनयभंग; अंबरनाथच्या मलंगगड परिसरातील निंदनीय घटना, उल्हासनगर हिललाईन पोलिसांत गुन्हा दाखल https://bit.ly/2TRYkyv
- अकलूजमध्ये जल्लोष! अखेर अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपालिका आणि नगरपंचायतीत रूपांतर https://bit.ly/3lvg9Pi
- देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, 50 टक्के रुग्ण फक्त केरळमधील https://bit.ly/3in3JHt राज्यात मंगळवारी 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/37k1rm2
- ऑलिम्पिकपटू प्रविण जाधववर गाव सोडण्याची वेळ, गावातील काही लोकांच्या त्रासामुळे बारामतीला स्थायिक होणार? https://bit.ly/3yv1eZm
- T20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार, 24 ऑक्टोबरला दुबईत होणार सामना https://bit.ly/3lurShh
- पतीची शेवटची इच्छा म्हणून पत्नीचं पंढरपूर येथील श्री विठ्ठल चरणी एक कोटी रुपयांचं दान https://bit.ly/2VwNYVq
*ABP माझा ब्लॉग*
BLOG : पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका, भूस्खलन संशोधक अभिजित पाटील यांचा ब्लॉग https://bit.ly/3jpuvy0
*ABP माझा स्पेशल*
Mumbai IIT : कुपोषण कमी करण्यासाठी महत्वाचं संशोधन, आयआयटीनं तयार केलं पोषणमूल्य वाढवणारं खाद्य https://bit.ly/2Vf7FRW
Sakshi Dabhekar : साक्षी दाभेकरला नवी उभारी... 'आत्मविश्वासा'च्या पायावर उभं करण्यासाठी अनेकांचा पुढाकार https://bit.ly/3A6cGe8
'कायद्याचा बालेकिल्ला, ओन्ली अमरावती जिल्हा' म्हणत पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणं पोलिसाला महागात https://bit.ly/3fq3CZN
मुंबई पोलिसांचं 'शौर्य', आईबापानं सोडून दिलेल्या बालकाचं पालकत्व स्वीकारलं, दत्तक घेण्यासाठी विचारणा https://bit.ly/3yC63QF
Maharashtra TET 2021: टीईटी परीक्षेसाठी नोंदणी सुरु, अर्ज कुठे आणि कसा करायचा? https://bit.ly/3in4bWb
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv