ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2023 | बुधवार
1. ना फडणवीस, ना अजित पवार, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, पंढरपुरातील विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय https://tinyurl.com/wry7nwrz
2. ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी 3 जानेवारीपर्यंत तहकूब, भूमिका स्पष्ट करण्याची राज्य सरकारला अखेरची संधी https://tinyurl.com/mr27ym6t
3. आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न; छगन भुजबळांचा आपल्याच सरकारवर गंभीर आरोप https://tinyurl.com/vtds3ebh
4. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या याचिकेसाठी 'तारीख पे तारीख', सुनावणी आता 7 डिसेंबरपर्यंत तहकूब https://tinyurl.com/4z99v2us
5. बीड पोलिसांची भूमिका संशयास्पद; त्यांना कोणाचे आदेश होते; जाळपोळीवरून रोहित पवारांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2wwb3je5
6. निर्यातीला चालना, धनगर समाजासाठी शक्तिप्रदत्त समिती, एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 11 निर्णय https://tinyurl.com/2jkwewjb
7. सिडकोच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक उत्साहासाने साजरी होणार, तब्बल 50 हजारांचा बोनस जाहीर https://tinyurl.com/2dfx9u6w
8. हिशोब होणार! मुंब्य्राच्या शाखेवरून शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वाद चिघळणार, भुईसपाट केलेल्या शाखेला उद्धव ठाकरे भेट देणार https://tinyurl.com/57kab739
9. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, नवनीत राणांनी व्यक्त केला संताप https://tinyurl.com/4db7nz4r
10. आपला प्रिन्सच अव्वल! शुभमन गिल जगातील नंबर 1 फलंदाज, ICC क्रमवारीत बाबर आझमला टाकलं मागे https://tinyurl.com/2s4cssvk तो वेदनेनं व्हिवळत होता, तरीही खेळत होता! ग्लेन मॅक्सवेलची स्फोटक खेळी; एका झटक्यात रचले 11 रेकॉर्ड्स https://tinyurl.com/2jxz55kw
एबीपी माझा विशेष
मापात पाप! नागपुरात आनंदाच्या शिध्यात पुरवठादारांकडून कात्री, आनंदाच्या शिध्याचा 'माझा' कडून रियालिटी चेक https://tinyurl.com/3y94ey25
Demonetisation : मोदी सरकारच्या नोटबंदीला 7 वर्षे पूर्ण! आजही आठवतं ATM आणि बँकांबाहेरील रांगाचं चित्र; याचा काय फायदा झाला? https://tinyurl.com/msjmhcz2
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv