एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा*

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2023 | मंगळवार*
 
1. रेल्वेची सुरक्षा रामभरोसे! महाराष्ट्रातील रेल्वे मार्गावर कुठेही 'कवच' नाही, देशात 68 हजार किमीपैकी फक्त दीड हजारच रेल्वे मार्गांना सुरक्षेचं 'कवच' https://tinyurl.com/yny5cfzy भारतीय रेल्वेने 2017-2022 दरम्यान सुरक्षेवर एक लाख कोटी खर्च केले, कागदपत्रांमधून माहिती समोर https://tinyurl.com/msfs5bph
   
2 FDI मध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर वन, उद्योग गेले बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली; फडणवीस यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mu7ph2ce

3 शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे एसीबीला पत्र https://tinyurl.com/ye6jphvu

4. शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही छोटेखानी? भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/5yf2rc5m मला मंत्रिपद देत नसाल, तर एखाद्या कार्यकर्त्याला द्या; मात्र बाहेरचा पालकमंत्री दिल्यास 100 टक्के विरोध : भंडाऱ्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर https://tinyurl.com/ksusb558

5.  जय शिवरायच्या घोषणेने रायगड दुमदुमला.... कोल्हापूरात नवीन राजवाड्यात तर पुण्यातील लाल महलात राज्याभिषेक सोहळा पार https://tinyurl.com/yc5axw7x

6. राष्ट्रवादीला झटका, भगीरथ भालके आज बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांची भेट घेणार, भालकेंसाठी खास विमान सोलापुरात दाखल https://tinyurl.com/yc54j9kj

7. ओडिशा रेल्वे अपघात: विजेच्या धक्क्यामुळे किमान 40 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा https://tinyurl.com/4fccz9xw ओडिशा दुर्घटनेनंतर हजारो प्रवाशांकडून रेल्वे तिकीटे रद्द, काँग्रेसचा दावा; IRCTC ने सांगितले सत्य https://tinyurl.com/5dcys7jr

8. संत निवृत्तीनाथ पालखी दिंडी सिन्नरकडे रवाना, आज लोणारवाडीत मुक्काम, उद्या दातलीत गोल रिंगण  https://tinyurl.com/mpue5br4 मुक्ताई चालली विठूरायाच्या भेटीला! पाच दिवसांत शंभर किलोमीटर पार, आजचा मुक्काम चिखलीत!https://tinyurl.com/3tz2wz9k गजाजन महाराज आणि रुक्मिणी मातेची पालखी आज हिंगोलीत, कण्हेरगावात रुक्मिणी मातेच्या पालखीचा मुक्काम https://tinyurl.com/56b2j9uf

9. चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीत ख्वाडा, महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल होणार https://tinyurl.com/5fvmcmsv मान्सूनपूर्वी 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा धोका, वादळी वाऱ्यामुळे पाऊस लांबला https://tinyurl.com/sxk7u5fy 
 
10. टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, कोण जिंकणार WTC चा खिताब? प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्टबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.. https://tinyurl.com/4fjry9z7 ड्यूक बॉलनं खेळवली जाणार WTC फायनल; भारताच्या SG बॉलपेक्षा खूपच वेगळा https://tinyurl.com/75khpnuw

*ABP माझा स्पेशल*

स्तुत्य उपक्रम! नापास विद्यार्थ्यांचा सत्कार, गाण्यावर ठेकाही धरला; अजब कार्यक्रमाची गजब चर्चा https://tinyurl.com/mr2nzcs5
 
गौतमी पाटील विठुरायाच्या चरणी; सगळ्यांना सुखी ठेवण्याचं घातलं साकडं https://tinyurl.com/y8pwany5

नाशिककरांना आजही मुलगी नकोशी, 2023 मध्ये मुलींचा जन्मदर घसरला, पाहा आकडेवारी  https://tinyurl.com/3skefb5k

खारघर दुर्घटनेच्या अहवालासाठी समितीने मागितली मुदतवाढ, दीड महिना उलटूनही अहवाल नाही https://tinyurl.com/mu9eu5t9

'या' iPhone मध्ये iOS 17 सपोर्ट करणार नाही, यादीत तुमचा फोन तर नाही ना? जाणून घ्या.. https://tinyurl.com/sxx6reku

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
Ajit Pawar Vs BJP: अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'

व्हिडीओ

Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
Ajit Pawar Vs BJP: अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
Nashik Mahanagarpalika Election 2026: भाजप नेता बंडखोराला अर्ज माघारी घेण्यासाठी सोबत घेऊन गेला, पण प्रवेशद्वारात पाच मिनिटांतच खेळ फिरला, नेमकं काय घडलं?
भाजप नेता बंडखोराला अर्ज माघारी घेण्यासाठी सोबत घेऊन गेला, पण प्रवेशद्वारात पाच मिनिटांतच खेळ फिरला, नेमकं काय घडलं?
Chandrashekhar Bawankule: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट; शेती अन् पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ
चंद्रशेखर बावनकुळेंची लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट; शेती अन् पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ
Dhurandhar: 'धुरंधर'ची कमाई पहिल्यांदाच सिंगल डिजिटमध्ये; Box Office वर 29 दिवसानंतर दणका, 800 कोटींपासून किती दूर?
'धुरंधर'ची कमाई पहिल्यांदाच सिंगल डिजिटमध्ये; Box Office वर 29 दिवसानंतर दणका, 800 कोटींपासून किती दूर?
IND Squad vs NZ ODI Series : मोहम्मद शमी, गिल IN, पांड्या, बुमराह OUT...; न्यूझीलंडविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing XI
मोहम्मद शमी, गिल IN, पांड्या, बुमराह OUT...; न्यूझीलंडविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing XI
Embed widget