(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2023| शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2023| शनिवार
1. राज्यात उद्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी मतदान, सोमवारी 6 नोव्हेंबरला निकाल https://tinyurl.com/36yxhe64
2. महाड अग्नितांडवात अडकलेल्या 11 पैकी 9 कर्मचाऱ्यांचे मृतदेह हाती, मृतांच्या नातेवाईकांना जवळपास 35 ते 45 लाखांपर्यंतची मदत https://tinyurl.com/2hym9kym
3. मराठा आरक्षणाबाबतची न्या. शिंदे समितीची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभर! शिष्टमंडळाकडून मनोज जरांगेंना शासन निर्णयाची प्रत सुपूर्द; प्रकृतीची केली विचारपूस https://tinyurl.com/ys7pyry2
4. मराठा आरक्षण आंदोलनात जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम सुरु; थेट हिमाचल प्रदेशमधून मागवल्या काचा https://tinyurl.com/233u45em बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ, आरोपींकडून 11 कोटी वसूल होणार https://tinyurl.com/22k27frz
5. 'वर्षा'वर एल्विश यादवच्या हस्ते आरती, आता शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया, दीपक केसरकर म्हणाले, गणेशोत्सवात वर्षा सगळ्यांसाठी खुले! https://tinyurl.com/2p8x3595
6. 'तुझा हिस्सा राहू दे तुला, माझ्या हिस्स्याचं कळवतो तुला', अहमदनगरमध्ये एसीबीची सर्वात मोठी कारवाई, एक कोटींची लाच घेताना अधिकारी अटकेत https://tinyurl.com/3szpwpz4
7. मोठी बातमी! देशातील 80 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, 5 वर्षे मिळणार मोफत रेशन, पंतप्रधान मोदींची घोषणा https://tinyurl.com/54zupm3y
8. विधानसभा, लोकसभेसाठी भाजपचे कट टू कट प्लॅनिंग, 'महाविजय 2024' साठी 288 मतदारसंघात वॉर रूम, प्रत्येकावर असणार लक्ष https://tinyurl.com/supwccxx
9. उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचे पाच ई-मेल; पोलीस अॅक्शन मोडमध्ये, तेलंगणामधून एकाला अटक https://tinyurl.com/4aw5jmc5
10. भूकंपामुळे नेपाळ उद्धवस्त, 140 जणांचा मृत्यू; हॉटेलमध्येच जाणवले भूकंपाचे धक्के, पुण्यातून पर्यटनासाठी गेलेले 39 प्रवासी सुखरुप https://tinyurl.com/mwp33vme
*माझा विशेष*
दिवाळीच्या आठवडाभर आधी सोन्याचा दर काय? चांदीनं गाठला 72 हजार रुपयांचा टप्पा https://tinyurl.com/m24m2d7d
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv