एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2024 | रविवार

Maharashtra News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2024 | रविवार*

1. केजरीवाल, सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला, शरद पवारांचे रामलीला मैदानातून टीकास्त्र https://tinyurl.com/3wffkxyh उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान, रामलीला मैदानात मोठी घोषणा https://tinyurl.com/mpsdehrp मोदींकडून मॅचफिक्सिंग, भर निवडणुकीत दोन सीएम जेलमध्ये टाकले, काँग्रेसची खाती गोठवली; राहुल गांधींचा गंभीर आरोप https://tinyurl.com/5ez8vptr

2. अरविंद केजरीवाल शेर है! तुम्ही त्यांना जास्त दिवस तुरुंगात ठेऊ शकणार नाहीत, रामलीला मैदानातून सुनिता केजरीवाल कडाडल्या https://tinyurl.com/c7r9zk8k  'राहुल गांधींनी देशासाठी बलिदान दिले', मल्लिकार्जुन खरगे भाषणावेळी भलतंच बोलून गेले https://tinyurl.com/mva4zmkx

3. माझा नेता पलटूराम निघाला! बारामतीमधून माघार घेणाऱ्या विजय शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र https://tinyurl.com/ptbbtju8

4. 'नाशिक भाजपचा बालेकिल्ला, सगळ्यांनाच वाटतंय जागा आपल्यालाच मिळावी; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mtfb3mc9 संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नयेत; संजय शिरसाटांनी महाजनांना सुनावले https://tinyurl.com/55ure9tp नाशिकच्या जागेचा गुंता सुटेना! आता राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दावा, भुजबळांनाही टोला लगावला https://tinyurl.com/mrxwhs93

5. ऐकावं ते नवलच! आनंदाच्या शिध्यात देणार महागडी व्हिस्की अन् बिअर; चंद्रपूरमधील उमेदवाराचं अफलातून आश्वासन https://tinyurl.com/ycxaw92c

6. मोहिते पाटलांनी नकार दिल्यास माढ्यातून कोणाला तिकीट, शरद पवारांपुढे पेच; मार्ग कसा काढणार? https://tinyurl.com/yp3b5hcf

7. हिंगोलीत भाजपच्या लोकसभा आढावा बैठकीत गोंधळ, शिंदे सेनेच्या उमेदवाराला प्रचंड विरोध https://tinyurl.com/yhzbesvs अकोला लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसची एन्ट्री, डॉ. अभय पाटलांना उमेदवारी; प्रकाश आंबेडकर काय करणार? https://tinyurl.com/4r62k5rf

8. राहुल गांधी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन: देवेंद्र फडणवीस https://tinyurl.com/mwt97xmt  देवेंद्र फडणवीस यांचा येण्याजाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो,पण त्यांनी मणिपूरला जावे; उद्धव ठाकरेंची ऑफर https://tinyurl.com/yu758zpm फडणवीसांवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेवर महाजनांचे प्रत्युत्तर, म्हणाले, 'आता तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ लोकांवर आलीय' https://tinyurl.com/22855t5r

9. माजी सीएम पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमध्ये बंद खोलीत चर्चा; सांगली - साताऱ्याच्या जागेवर  खलबतं झाल्याची शक्यता https://tinyurl.com/4s6meawb

10. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात नवा ट्विस्ट! हर्षवर्धन जाधव पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार; 'वंचित'कडून उमेदवारीची मागणी https://tinyurl.com/smvt23xa

*एबीपी माझा स्पेशल*

हार्दिकला ट्रोल केल्यावर प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढणार?; मुंबई क्रिकेट असोसिएशनचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/37rjzxvh

हैदराबादला मोठा धक्का, हुकमी एक्का दुखापतीमुळे संपूर्ण IPL ला मुकणार https://tinyurl.com/ydu5e3dz

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget