एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2023 | शुक्रवार
 
1. शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार https://tinyurl.com/4z52pr35 

2. शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण; अशी राहिली सरकारची कामगिरी https://tinyurl.com/2u2t6ase   शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण, अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर पार पडला शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी https://tinyurl.com/52mv3ehe 

3. शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबई महापालिकेवर मोर्चा; उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार https://tinyurl.com/bdhh5683  कसा असणार मुंबई महापालिकेवर धडकणारा ठाकरे गटाचा मोर्चा? कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार? https://tinyurl.com/ajvncfb3  आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला महायुती प्रत्युत्तर देणार, 'चोर मचाए शोर'चा नारा देत ठाकरेंविरोधात शक्तिप्रदर्शन करणार https://tinyurl.com/msmsfpb2 

4. ठाकरेंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात; राहुल कनाल यांचा उद्या पक्षप्रवेश, तर वांद्र्यातील युवासेनेची पदे ठाकरे गटाकडून स्थगित https://tinyurl.com/bdffwu5d 

5. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील 26 कोटीच्या भ्रष्टाचारात लिपिक अटकेत, अधिकाऱ्यांचे काय? व्याप्ती वाढण्याची चिन्हं https://tinyurl.com/yrhf2wzx 

6.  मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, अश्लील चाळे आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप https://tinyurl.com/bdcynf7f 

7.  तामिळनाडूतील मंत्री सेंथिल बालाजी यांच्या हकालपट्टीच्या राज्यपालांच्या आगळिकीवर मुख्यमंत्री स्टॅलिन संतापले, मंत्री सेंथिल बालाजी यांच्या बडतर्फीचा निर्णय स्थगित; वाचा नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/yc57nsh8 

8. एलॉन मस्क यांच्यानंतर आता व्लादिमीर पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन, मेक इन इंडियाचे केले कौतुक https://tinyurl.com/652dn3pu 

 9. मायानगरीत मुसळधार, तर ठाणे पालघरमध्येही दमदार बॅटिंग, जाणून घ्या मुंबईच्या पावसाची स्थिती https://tinyurl.com/43476bhb  मुसळधार पावसामुळे कांदिवलीत स्लॅब घरावर कोसळला, 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू https://tinyurl.com/2ehwm5nu  राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा https://tinyurl.com/37shvjp4 

10. भारताची इराणवर मात; आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले https://tinyurl.com/65kv4n34  भारतात होणाऱ्या आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी आठ संघ निश्चित, 2 जागांसाठी 6 जणांमध्ये चुरस, विश्वविजेते वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/2p96w36e 

ABP माझा ब्लॉग

BLOG: भाषा पैशाची : टर्म इन्श्युरन्स म्हणजे नेमके काय? शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/2t86s99j

Nagpur Orange : दुर्लक्षित विदर्भातील संत्रा! एबीपी माझाचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा लेख https://tinyurl.com/2y2ay26c 

ABP माझा स्पेशल

गुन्हेगारांनो फक्त हिंमत करुन दाखवा! गुन्हेगारी विरोधात पुणे पोलिसांचा प्लॅन तयार, पोलिसांनाही आता चुकीला माफी नाही.. https://tinyurl.com/4kzwdm32 

संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; एपीआय राहुल राऊत निलंबित, वडिलांनी शिकवले, पण खाकी वर्दी अंगावर येताच उचापतीच सर्वाधिक! https://tinyurl.com/4r6ehe7n 

बलात्काराच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या भंडाऱ्यातील तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, संतप्त ग्रामस्थांकडून चोप https://tinyurl.com/wp7jwvku 

सिंधुदुर्गात सनसेट पॉईंटवरुन 700 फूट खोल दरीत कार कोसळली, दैव बलवत्तर म्हणून दाम्पत्याचा जीव वाचला https://tinyurl.com/ycx54s9w  

गुंतवणुकीचे फुकट सल्ले देणाऱ्या 'इन्फ्लूएन्सरचा' लवकरच बाजार उठणार; बाजार नियामक सेबीचे स्पष्ट संकेत https://tinyurl.com/5782jawr 

भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा https://tinyurl.com/ycy8hmrh 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget