(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2021 | गुरूवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता,आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा https://bit.ly/3x8ZsLL
2 . वैद्यकीय आणि दंत चिकित्सा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचे नवे नियम, ईडब्ल्यूएस कोट्यातील विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण तर ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षण मिळणार, केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/3x6tLCZ
3. चिपळूण दौऱ्यात आदित्य ठाकरेंसमोर स्थानिकांचा संताप, पर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलं?, नागरिकांचा सवाल https://bit.ly/3iaOzom
4. पंकजा मुंडेंसोबत पूर्वीसारखंच बहिणीचं नातं, देवेंद्र फडणवीसांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्याय देऊ, सूचक वक्तव्य https://bit.ly/3ye8wR1
5. परप्रांतियांविषयी माझ्या भूमिका स्पष्ट, मनसेकडून व्यापक हिंदुत्त्वाची अपेक्षा ठेवणाऱ्या भाजपला राज ठाकरेंचं उत्तर, चंद्रकांतदादांना भाषणाची क्लिप दिली नसल्याचंही स्पष्ट https://bit.ly/3BVqMAU
6 . शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीला राज ठाकरे, 99 दिव्यांनी महिलांकडून पुरंदरेंचं औक्षण https://bit.ly/3f7WDof
7. देशात सलग दुसऱ्या दिवशी 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3BTijhG तर राज्यात काल कोरोनामुळे 286 जणांचा मृत्यू, 6,857 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/2WzpgUQ
8. केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक! दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, केंद्रीय टीम दौरा करणार https://bit.ly/3l3T0n0
9. भारत-श्रीलंकेदरम्यान आज तिसरा निर्णायक टी-20 सामना, बुधवारी श्रीलंकेच्या रोमांचक विजयामुळं मालिका बरोबरीत https://bit.ly/3BSIRiN
10. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू, तिरंदाज अतानू दास आणि बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत, भारतीय हॉकी संघही विजयी https://bit.ly/3l8yAt9 पण बॉक्सर मेरी कोमचं आव्हान मात्र संपुष्टात https://bit.ly/3iThcWs
ABP माझा स्पेशल
1. International Tiger Day 2021 : मानव-वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर वाघांचं संवर्धन अत्यावश्यक https://bit.ly/3xcPQzu
2. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन : वाघ बघायचाय.. 'या' जंगलांचा आहे पर्याय? https://bit.ly/3l9Ilay
3. Judicial System : सर्वोच्च न्यायालयात 8 तर उच्च न्यायालयांत 454 न्यायाधीशांची पदं रिक्त https://bit.ly/3x7a9OR
4.Gold Silver Price Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; जाणून घ्या आजच्या किंमती https://bit.ly/3yfPk5a
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv