ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
1. गोविंदा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, वायव्य मुंबईतून ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता https://tinyurl.com/4um5jend रामराज्य जिथे आहे, त्या पक्षात प्रवेश करतोय, शिवसेनेत प्रवेश करताना गोविंदाची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं https://tinyurl.com/4sp78hcm
2. शिंदेंच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार, मुख्यमंत्र्यांचं खासदारांच्या बैठकीत आश्वासन https://tinyurl.com/3b2x2wdf लोकसभा जागावाटपावरुन शिंदे गटातले अनेक नेते भाजपवर नाराज, निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत भाजपकडून खच्चीकरण होत असल्याचा आरोप https://tinyurl.com/jfwxpdwe
3. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटेना, आज पुन्हा बैठक सुरू, सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर होणार चर्चा https://tinyurl.com/ykkdbr6y सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधानपदावर पाणी सोडणार का? संजय राऊतांचा सवाल, तर काँग्रेस देशासाठी लढतेय, खुर्चीची भीती आम्हाला कोणीही दाखवू नये; संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोले स्पष्टच बोलले! https://tinyurl.com/22p4h7bu
4. संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश आंबेडकर यांचा राऊतांवर गंभीर आरोप, अकोल्यात विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट, आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट https://tinyurl.com/4z7zjshy
5. शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं उघड बंड, लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे संभ्रम, एकनाथ शिंदेंच्या डोक्याचा ताप वाढला https://tinyurl.com/2s3jmkr2
6. सकल मराठा समाजाने शड्डू ठोकला! नाशकात छगन भुजबळांविरोधात देणार उमेदवार https://tinyurl.com/459ka6pf
7. वेळ पडली तर नवनीत राणांविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार, शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांची आक्रमक भूमिका, अभिजीत अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतला https://tinyurl.com/mrx5yrnu 'एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे'; शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपला थेट इशारा https://tinyurl.com/4zcced33?
8. रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, लोकसभेच्या उमदेवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द, तातडीने दिलासा देण्यास नागपूर सत्र न्यायालयाचा नकार https://tinyurl.com/yc5f5kpv
9. अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढ, तर 'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू, अरविंद फार्माने 55 कोटींचे निवडणूक रोखे भाजपला दिले; केजरीवालांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4v6f6wvv
10. मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण? https://tinyurl.com/yckhc3p9 मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले https://tinyurl.com/bj3kwk3h
एबीपी माझा स्पेशल
तेरावी लोकसभा 1999; विदेशी सोनिया-स्वदेशी वाजपेयींमधील लढत, वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान https://tinyurl.com/2dzmrawe
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w