एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2023 | मंगळवार
 
1. भावी अधिकारी गुन्हेगारीच्या गर्तेत? पुण्यात दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; MPSC करणाऱ्या तरुणीवर मित्राचा कोयत्यानं हल्ला https://tinyurl.com/bdzk8buv  पाठलाग करुन मुलीवर थेट कोयत्याने वार केले; सदाशिव पेठेत तरुणीवरील हल्ल्याचं थरारक CCTV फुटेज व्हायरल https://tinyurl.com/4ukv93ky  सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्यानं हल्ला, शेतकऱ्याच्या लेकाची फिल्मी स्टाईल एन्ट्री अन् तरुणीचा जीव वाचला; कसा होता हल्ल्याचा थरार? https://tinyurl.com/5du52c78  

2. आधी कंपासमधीस कटरनं वार, नंतर घातला डोक्यात दगड, दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारा घटनाक्रम समोर https://tinyurl.com/5b64tfdd 

3. धडाकेबाज IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज; औरंगाबाद खंडपीठाकडून अर्ज न स्वीकारण्याचे आदेश https://tinyurl.com/25wzt59u 

4.  कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संजीव जैस्वाल यांच्यावरील कारवाईने आयएएस लॉबी अस्वस्थ, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली फडणवीसांची भेट https://tinyurl.com/yc34vnjh  मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याशी संबंधित 22 कोटी गेले कुठे? ईडीकडून तपास सुरू https://tinyurl.com/mr234tp8 

5. आता गोव्याला जा सुसाट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण https://tinyurl.com/2fztvnb2  आता मुंबई-गोवा प्रवास फक्त आठ तासांचा.. कुठे-कुठे थांबणार वंदे भारत? तिकिट किती? जाणून घ्या एका क्लिकवर https://tinyurl.com/3sw38nh8 

6. वाखरीत उद्या संतांचा मेळा! मानाच्या पालख्यांचं स्वागत करणार संत नामदेव आणि संत मुक्ताई, जाणून घ्या वारीच्या रंजक गोष्टी https://tinyurl.com/h4v8neny  संत निवृत्तीनाथांची पालखी चिंचोलीला मुक्कामी, आज श्रींचे चंद्रभागेच्या तिरी स्नान; उद्या पंढरपुरात पोहचणार https://tinyurl.com/5n7j27sp 

7.  तेलंगणाचे मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, आमदारांसह खासदारांनी घेतलं नामदेव पायरीचं दर्शन https://tinyurl.com/ya98t5te  तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव घेणार तुळजाभवानीचे दर्शन, मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण https://tinyurl.com/4jxtn4jr 

8. राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस, आज कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/3sravwzt  मुंबईत पावसाचा जोर वाढला, वाहतुकीवर परिणाम; आजही मुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/58de3sd6  उत्तर भारतात जोरदार पाऊस, हिमाचलसह उत्तराखंडमध्ये ढगफुटी; आजही मुसळधार पावसाचा इशारा  https://tinyurl.com/5b59kfaw 

9. विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार! संपूर्ण माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/cck8bbm8  विश्वचषकाचे 10 सामने महाराष्ट्रात, भारताचे दोन सामने मुंबई-पुण्यात होणार, पाहा सविस्तर https://tinyurl.com/yepbe4ps 

10. पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार https://tinyurl.com/bdesb9yr  भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/5hdjx4bf   

ABP माझा स्पेशल

देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात, व्हर्च्युअल रिॲलिटीसह भविष्यातील तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम https://tinyurl.com/pcay27m3 

मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या अन् शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार; पालघरमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थी गिरवतायत शिक्षणाचे धडे https://tinyurl.com/msjbxj5n 

शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द करा, अन्यथा मुलांना शिक्षण विभागात शिकवायला पाठवू; शिक्षक संघटनांचा इशारा https://tinyurl.com/mrrec6rz 

धार्मिक संस्थांच्या करमाफी नियमात बदल; 2 लाखांपेक्षा जास्तची देणगी मिळाल्यावर तपशील देणं बंधनकारक https://tinyurl.com/2p8mvjhj 

एबीपी माझा इम्पॅक्ट; धाराशिवमधील वेठबिगारीच्या बातमीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल https://tinyurl.com/5hy782dp 

झिम्बाब्वेनं विक्रम रचला, 400 धावांचा पल्ला केला पार, फक्त 5 धावांनी भारताचा रेकॉर्ड कायम https://tinyurl.com/4khujt49 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime Case Swargate : 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर अत्याचार!  पुण्यातील घटनेची A टू Z कहाणीPune Crime News :  पुणे हादरलं! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार : ABP MajhaUjjwal Nikam : Dhananjay Deshmukh यांनी उपोषण थांबवावं, उज्ज्वल निकम यांचं आवाहन ABP MAJHAUjjwal Nikam on Deshmukh Case : विरोधकांच्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही,उज्ज्वल निकमांनी फटकारलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
Pune Crime Swargate st depot: नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC च्या सेवेचा लाभ
किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ
Embed widget