ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2021 | सोमवार
1. केंद्राकडे लहान मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही, 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याचं राज्य सरकारचं नियोजन; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://bit.ly/3nAH9O1
2. ST संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव, गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात धक्कादायक दावा https://bit.ly/3DGb5Od मुंबई हायकोर्टात एसटी संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबरला; संप महिनाभर सुरु राहणार? https://bit.ly/3FzwJED
3. परमबीर सिंह भारतातच; 48 तासांत हजर होतील; वकिलाचा दावा, सुप्रीम कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण https://bit.ly/3r7hMp4
4. नवाब मलिकांचा 'फोटोबॉम्ब', समीर वानखेडेंचा मुस्लीम पेहरावातील फोटो केला पोस्ट https://bit.ly/3FIkplD
5. सांगलीतील पोलिसाचं घृणास्पद कृत्य, गर्लफ्रेंड न सोपवल्याने बॉयफ्रेंडसोबत अनैसर्गिक संभोग, व्हिडीओही शूट https://bit.ly/3p8k1WX
6. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवले; गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल https://bit.ly/3xd81GV
7. देशात 538 दिवसांनी सर्वात कमी 8,488 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 249 मृत्यू.. https://bit.ly/3xaIHl2 महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 845 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 17 जणांचा मृत्यू https://bit.ly/30OjLDD
8. भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं विमान पाडलं, भारताचा ढाण्या वाघ ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र! https://bit.ly/3kYqpP5
9. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्समध्ये 1170 अंकाची घसरण https://bit.ly/3DCbv8q
10. भारतानं टी-20 मालिका जिंकली, अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव https://bit.ly/3r05UFI रोहित शर्माने ईडन गार्डनवर रचले अनेक विक्रम, विराटलाही टाकले मागे https://bit.ly/3DGbwrP
ABP माझा स्पेशल
स्टॉक गुरू गुजराल म्हणतात, पैसा सर्वस्व नाही, राकेश चालू शकत नाही आणि मी... https://bit.ly/30MqoGG
Satara : आम्हाला तुझा अभिमान वाटतो; गांजे गावातल्या पहिल्या महिला फौजीचे जल्लोषात स्वागत https://bit.ly/3x8VUe0
Angarki Sankashti Chaturthi 2021: बाप्पाच्या दर्शनाला गणपतीपुळेला जाताय? मग या नियमांचं करावं लागेल पालन! https://bit.ly/3kXkObP
परळीचे वैजनाथ हेच बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असल्याचे शंकराचार्यांचे वक्तव्य; वादावर पडदा पडणार? https://bit.ly/3HMLBS6
Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या अमोनियम नायट्रेटची 'अॅमेझॉन'कडून डिलिव्हरी? https://bit.ly/3nFib0b
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv