ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2025 | सोमवार
1.मुंबई महापालिका निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचं गणित ठरलं, शिवडीसह दादरमधील दोन जागांचा तिढा सुटला, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/4w6vb3fv मनसे-ठाकरे सेनेच्या मुंबई महापालिकेच्या जागावाटपाची घोषणा उद्या होण्याची शक्यता https://tinyurl.com/3zfetfkj
2. मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडी एकत्र राहणं गरजेचं, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा https://tinyurl.com/4ksu3p2j
3. पुणे महापालिकेत अजित पवार आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता, अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन करून प्राथमिक केल्याची माहिती, दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा https://tinyurl.com/4z4dkpy2 दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालं, सगळेजण घड्याळावर लढणार, अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांचा मोठा दावा https://tinyurl.com/4me8vpw6 कुणासोबत युती करायची हे पवारसाहेब ठरवतील, आमचे उमेदवार 'तुतारी'वर लढतील; प्रशांत जगतापांनी पुण्याची स्ट्रॅटेजी सांगितली https://tinyurl.com/mwy43ksk
4. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश, 3 हजारांच्यावर नगरसेवक निवडून आले, देवेंद्र फडणवीसांची माहिती https://tinyurl.com/5n7tpau9 नगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा विजय, 70 उमेदवारांची यादी, सर्वाधिक 42 टक्के भाजपचे उमेदवार https://tinyurl.com/tkn35smz
5. CA कार्यालयात 7 हजार पगाराने काम, 22 व्या वर्षी उमेदवारी, भाजपाच्या तगड्या उमेदवाराला हरवलं, सर्वात तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रेची कहाणी https://tinyurl.com/adxnkft9 प्रस्तावित उमेदवाराने ऐनवेळी पक्ष बदलला अन् शरद पवारांच्या शिलेदारानं मैदान मारलं; सिंदखेड राजाला मिळाला राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष https://tinyurl.com/urekx34v
6. ना कुठला राजकीय वारसा, ना खिशात पैसा, लोकवर्गणीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढला अन् जांभा कराळेने दणदणीत विजय मिळवला https://tinyurl.com/c2s3j8hb राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण? https://tinyurl.com/58wje7pj
7. मुख्यमंत्रीपद हे कायमचं नाही, ते येणार आणि जाणारही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा पक्ष नेतृत्वावर हल्ला सुरूच https://tinyurl.com/yc68awvf मंत्रिपद नसणे आणि पराभव होणे असा थेट संबंध नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी मुनगंटीवारांचे कान टोचले https://tinyurl.com/3u9yy7sr
8. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा, शिक्षेला स्थगिती, सुनावणी होईपर्यंत आमदारकी राहणार पण कुठल्याही अधिकाराविना, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा https://tinyurl.com/4r74mfdy
9. मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रत्येक कागदपत्रांवर पार्थ पवारांची सही, अंजली दमानिया यांनी कागदपत्रांसह दाखवले पुरावे, मुख्यमंत्री हे अजित पवार आणि पार्थ पवारांना वाचवत असल्याचा आरोप https://tinyurl.com/mv85vb4k
10. अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन https://tinyurl.com/umhhzex8 आधी 177, मग फायनलमध्ये 172 धावा; वैभव सूर्यवंशीपेक्षाही डेंजर, टीम इंडियाला रडवणारा पाकिस्तानचा समीर मिन्हास कोण? https://tinyurl.com/2fe272b7
एबीपी माझा विशेष
सुधीर मुनगंटीवारांचा भाजपमध्ये 'एकनाथ खडसे' होणार का? पक्ष नेतृत्वाविरोधात आक्रमक भूमिकेनंतर अनेक प्रश्न https://tinyurl.com/4mtdfpsm
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























