एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2023 | शुक्रवार

1. पावसामुळे खोळंबलेली मुंबई लोकल पूर्ववत, सर्व मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत https://tinyurl.com/yc7f2hwv मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून खबरदारीचं आवाहन https://tinyurl.com/2e7vkefc मुसळधार पावसामुळे मुंबईची 'तुंबई'! ठाणे, रायगडसह पालघरला रेड अलर्ट https://tinyurl.com/bdepekvw

2. मुंबईसह राज्यात सर्वदूर पावसाचं थैमान.. https://tinyurl.com/57pkwsfb अमरावती जिल्ह्यात काही गावात ढगफुटीसदृश पाऊस, शेतीचं अतोनात नुकसान https://tinyurl.com/2h8vnu5r नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने तलाव फुटला, गावांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/385zb8zk मराठवाड्यातील 'या' पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; दमदार पावसाची शक्यता https://tinyurl.com/jdxbd5vp

3. इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू, 119 जणांना वाचवण्यात यश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://tinyurl.com/2df6mhuu इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर नाशिकची काझीगढी चर्चेत, गोदाकाठावर वसलेली 'इर्शाळवाडी' धोकादायक स्थितीत! https://tinyurl.com/2hfsxft7 इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पुण्यातील पसारवाडीने रात्र काढली जागून; सरकार पुनर्वसन करत नसल्यानं अख्ख्या गावाचा जीव टांगणीला https://tinyurl.com/ysmd7p3z

4. खारघर दुर्घटनेचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित, सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी, धर्माधिकारी कुटुंबीयांकडूनही मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळाल्याचं सुधीर मुनगंटीवार यांचं सभागृहात निवेदन https://tinyurl.com/mpu59jwc

5. धक्कादायक! मराठवाड्यातील 1 लाखांपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात; खळबळजनक अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती https://tinyurl.com/3bx676my शेतकरी आत्महत्या संदर्भातील 'एबीपी माझा'च्या बातमीची अधिवेशनात दखल, पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे द्या; खडसेंची मागणी https://tinyurl.com/bddsks38

6. वाशिममध्ये अमली पदार्थांचा विळखा, मुंबईतून वाशिममध्ये अमली पदार्थ आल्याचा पोलिसांना संशय https://tinyurl.com/ywptsvfv

7. साताराच्या पाटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडले; आत्महत्या की घातपात? याबाबत संभ्रम https://tinyurl.com/3yk75ycy

8. झोपेत असताना मेंढपाळ परिवारावर वाघाचा हल्ला, बापलेकाने झुंज देत वाचवले प्राण; मात्र हल्ला करणाऱ्या वाघाचा मृत्यू https://tinyurl.com/yhtt8bt4

9. पंतप्रधान मोदी कुठे आहेत? तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचा सवाल; मणिपूरच्या मुद्यावर राज्यसभेत जोरदार घमासान https://tinyurl.com/muj5h25y

10. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर https://tinyurl.com/3jmn756e

 

*माझा ब्लॉग*

बाजारातील तेजीचा फायदा उचलण्यास सज्ज व्हा! गुंतवणूक सल्लागार शिवानी दाणी वखरे यांचा ब्लॉग https://tinyurl.com/yaytzse5

माळीणमधील घटनेनंतर वृत्तांकन करताना आलेले अनुभव सांगितले आहेत एबीपी माझाचे विजय राऊत यांनी...वाचा 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांचा ब्लॉग, चिखल अन् नुसते मृतदेह; कॅमेरामनच्या नजरेतून नेस्तनाबूत झालेलं 'माळीण' https://tinyurl.com/2ubu7ra5

नाशिकमधील दुर्गम भागात अजूनही पायाभूत सुविधांची बोंब आहे. 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी गोकुळ पवार यांचा ब्लॉग नित्य संघर्षाच्या 'प्रसवकळा'... https://tinyurl.com/5aut37ue

 

*ABP माझा स्पेशल*

देशासाठी 500 हून अधिक जवानांचं कारगिल युद्धात बलिदान; वाचा धगधगता इतिहास https://tinyurl.com/4ufve2zf

कोणतीही आपत्ती असो, एकनाथ शिंदे यांच्यातील 'शिवसैनिक' पोहोचतो थेट स्पॉटवर; 'या' घटना आहेत साक्षीदार https://tinyurl.com/3udsnumu

लहान मुलांमध्ये डोळ्याच्या बुबुळांचा संसर्ग; आळंदीमध्ये सापडले सोळाशेपेक्षा अधिक रुग्ण https://tinyurl.com/r6wnkyrh

मतदारांच्या नावांची पडताळणी होणार, 20 ऑगस्टपर्यंत अधिकारी घरोघरी भेटी देणार; सहकार्य करण्याचं आवाहन https://tinyurl.com/3ahfkfay

खणखणीत षटकार लगावत अर्धशतक, धोनीचा विक्रमही मोडला, पाहा रोहितचे रेकॉर्ड https://tinyurl.com/us3rbm3j

 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Gen Z Nagpur : नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात?, देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात?, देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Sugar Price Hike: साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र; खाण्याच्या अन् व्यवसायाच्या साखरेचे दर वेगळे ठेवा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची मागणी
साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र; खाण्याच्या अन् व्यवसायाच्या साखरेचे दर वेगळे ठेवा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची मागणी
Nursing Exam Paper Leak: नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?
नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
Embed widget