Top 10 Maharashtra Marathi News:

  दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न, भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही : उद्धव ठाकरे https://bit.ly/3SfbvDx निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे यांची मागणी https://bit.ly/3Z2xOhN पक्ष आणि निवडणूक चिन्ह निसटलं, ठाकरेंची पुढची रणनीती ठरली? https://bit.ly/3IEhf6K


2. शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हिपचं उल्लंघन न करण्याचा शिंदे गटाचा इशारा; ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार? https://bit.ly/3XKMmlj आता राज्यभरातील 'शाखा'ही शिंदेंकडे जाणार? जाणून घ्या काय आहे पुढील रणनीती https://bit.ly/3Sae0XK ठाकरेंकडून शिवसेना भवनही जाणार? धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल https://bit.ly/3Z5ajEV


3. धनुष्यबाणाच्या निकालानंतर आता कोर्टातल्या लढाईचं काय होणार?https://bit.ly/3KmGJH0 पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका; 'सुनावणीसाठी उद्या या', तातडीनं सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार https://bit.ly/41aq6E9


4. विधिमंडळातील कार्यालयासोबतच शिवसेना भवनावरही दावा; शिंदे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य https://bit.ly/41mGX79 औरंगाबादच्या शिवसेना भवनावर दावा करणाऱ्या आमदार शिरसाट यांना खैरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले...https://bit.ly/41cuRgw 


5. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी https://bit.ly/3IEVgMZ


6.  कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता https://bit.ly/3XGvgox


7.  भाजपला मोठा धक्का! 2024 मध्ये राजकीय परिस्थिती बदलणार? काँग्रेसच्या लोकप्रियतेत मोठी वाढ https://bit.ly/3lSOrOD


8. मोठी बातमी! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन युक्रेनमध्ये, पुतीन यांना ठणकावले https://bit.ly/3YIlByZ


9. IND vs AUS : कर्णधार मायदेशी परतला, आता आणखी दोन खेळाडू मालिकेबाहेर, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या https://bit.ly/3lNWcp8


10. अरिजित सिंहने 'गेरुआ' वादावर सोडलं मौन; म्हणाला, "भगवा रंग स्वामी विवेकानंदांचा" https://bit.ly/3XSg6Ni


माझा स्पेशल


'मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र', नाशिकच्या शेतकऱ्याचा कांदा अग्निडाग समारंभ https://bit.ly/3xDPlS2


राजकारणातील 'एन्ट्री'वर काडसिद्धेश्वर स्वामींची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, चर्चा रंगलीय पण... https://bit.ly/3lSOJ8b


स्मार्टफोनचा जास्त वापर करताय? वेळीच सावध व्हा; अन्यथा होऊ शकतो 'हा' आजार https://bit.ly/3KmwcLR


मार्क झुकरबर्गही इलॉन मस्कच्या वाटेवर! फेसबुकवर ब्ल्यू टिकसाठी आता ट्विटरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार https://bit.ly/3lEZ3k8


मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बाप बुरखा घालून न्यायालयात पोहचला, त्यानंतर.... https://bit.ly/3ShbBuf


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha