एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2020 | बुधवार 1. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर, फ्रान्सहून आलेल्या पुण्यातील महिलेला कोरोनाची लागण, देशात कोरोनाबाधित 151 वर https://bit.ly/3a0EhAV 2. क्वारंटाईन करण्यात आलेल्या संशयित रुग्णांचा चक्क रेल्वेतून प्रवास, गरीबरथ एक्स्प्रेसला पालघरमध्ये थांबवून रुग्णांचं विलगीकरण https://bit.ly/2IUzGUT
3. येत्या 10-15 दिवसांत आठ ठिकाणी कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3d6NHN3 4. मुंबईतील कंपन्यांनी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवावे, अन्यथा कलम 188 अंतर्गत कारवाई, उद्यापासून महापालिका कंपन्यांची तपासणी करणार https://marathi.abplive.com/ 5. परदेशातील 276 भारतीयांना कोरोनाची बाधा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची लोकसभेत माहिती, इराणमध्ये सर्वाधिक 255 भारतीयांना कोरोनाची लागण https://bit.ly/2w88q2E 6. सीएए, एनआरसी आंदोलनाला कोरोनाचा फटका, भिवंडी, उस्मानाबादमधील ‘शाहीनबाग’ आंदोलन अंशतः स्थगित, मुंबईच्या नागपाड्यातील आंदोलन सुरुच https://bit.ly/391HFtM 7. मुंबईत रस्त्यावर थुंकल्यास आता 200 ऐवजी 1000 रुपये दंड, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय, पुण्यात सलून, पानटपऱ्या बंद https://bit.ly/33D9yYp 8. धुळ्याच्या शिरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, एकाचा मृत्यू, तर औरंगाबादच्या फुलंब्री, वैजापूर तालुक्यातील गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/33tnvrN 9. भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाचं शरद पवारांना बोलावणं, शरद पवारांची 4 एप्रिलला आयोगापुढे साक्ष https://bit.ly/33qjOCW 10. जस्टिस भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती, न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या जागी निवड https://bit.ly/38XkK32 युट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅपhttp://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVEhttps://goo.gl/enxBRK
नेदरलॅंड आणि फ्रान्सहून प्रवास करून आलेली पुण्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना...

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget