एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2022 | मंगळवार

1. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर राज्यातील नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांसाठी मतदान https://bit.ly/3FAgLtn  भंडारा-गोंदिया झेडपीच्या गण आणि गटासाठीही मतदान https://bit.ly/3tD9DdE 

2. राज्यातील 12 आमदारांच्या निलंबनाबद्दल सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली, उद्या उर्वरित युक्तिवाद  https://bit.ly/3fxtpPg 

3. नाना पटोलेंच्या विरोधात नागपुरात भाजपचे ठिय्या आंदोलन, चंद्रशेखर बावनकुळेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://bit.ly/3A7Qtxs  जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3A7Qul0 

4. भंडारा पोलिसांनी तथाकथित गावगुंड मोदींना पकडल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा  https://bit.ly/3fCRjJj   कोणत्याही मोदी नावाच्या गुंडाला अटक केली नाही; नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भंडारा पोलिसांची माहिती  https://bit.ly/33nOVnl 

5. नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3rvOnnc 

6. शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील अनंतात विलीन! कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/33lR82B 

7. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाओस समिटमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा; भारताने जगभरात लसी पुरवल्याचं प्रतिपादन
https://bit.ly/3KfygCZ 

8. राज्यात सोमवारी 29 हजारांना रुग्णांना डिस्चार्ज, तर 31 हजार कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3nAJ1FY  राज्यात ओमायक्रॉनच्या 122 नव्या रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात https://bit.ly/3IcgBtW 

9. देशात गेल्या 24 तासात दोन लाख 38 हजार 18 नवीन रुग्णांची नोंद, तर 310 जणांचा मृत्यू https://bit.ly/3nDVlW7  कोरोना रुग्णसंख्या कमी होईल का? तज्ज्ञ म्हणतात, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशात कोरोना रुग्णांची संख्या उच्चांकी होण्याची शक्यता https://bit.ly/3AbadAr 

10. अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट; 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त https://bit.ly/3fBOMPn  धनुष आणि श्रुती हसनच्या अफेअरची अफवा आणि धनुषच्या संसारात वादळ... जाणून घ्या काय आहे तो किस्सा https://bit.ly/3qChgyK 


ABP माझा स्पेशल
Jyoti Gavate : आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवूनही ज्योतीच्या नशिबी नैराश्य; ना नोकरी, ना ऑलिम्पिक प्रवेशाची संधी
https://bit.ly/3IduMyN 

Fixed Deposit : करमुक्त मुदत ठेवींचा कालावधी पाच वरून तीन वर्षे करावा ; बँकांची सरकारकडे मागणी
https://bit.ly/3nCXuBr 

Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने केला विक्रम, ऑस्करच्या यूट्यूब चॅनेल वर झळकणारा पाहिला भारतीय सिनेमा 
https://bit.ly/3KwEJto 

Republic Day : प्रजासत्ताकदिनी दिसणार आतापर्यंतचे सर्वात मोठे फ्लायपास्ट, 5 राफेलसह 75 विमानं घेतील सहभाग
https://bit.ly/3tKu8Vs 

Covid-19 : मास्कच्या वापरात निष्काळजीपणा करताय? तर मग सावधान! जाणून घ्या मास्क वापरण्याचा योग्य मार्ग
https://bit.ly/3nCKNGJ 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Raju Shetti:'वडेट्टीवार यांनी जो आरोप केलाय तो शरद पवारांचा इतिहासच'; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर बोट ठेवत राजू शेट्टींनी डिवचलं, म्हणाले, अजितदादांच्या बाबतीत..
'वडेट्टीवार यांनी जो आरोप केलाय तो शरद पवारांचा इतिहासच'; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर बोट ठेवत राजू शेट्टींनी डिवचलं, म्हणाले, अजितदादांच्या बाबतीत..
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Embed widget