एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2023| शुक्रवार

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2023| शुक्रवार
 

 1. सर्वसामान्यांना मोठा दिलासा! भाज्या, खाद्यतेल, इंधन स्वस्त होणार, मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद https://tinyurl.com/34z3n57p सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकांचा धसका? पेट्रोल, डिझेलवरील करात कपात होण्याची शक्यता https://tinyurl.com/83s5vd83 नागपूरकरांना दिलासा! नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त https://tinyurl.com/mvn87uuk

2. गुरुवारी पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिकमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार https://tinyurl.com/bdhu63x8 तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसिंगेचा म्हाडा आणि पिंपरी पोलिस भरती घोटाळ्यातही सहभाग, दोन वर्षापासून होता फरार https://tinyurl.com/4jkdhenf 

3. मनीष जैन आणि ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, सुवर्ण नगरीत खळबळ https://tinyurl.com/bde8y6cc जळगावमधील आर एल ज्वेलर्सवर ईडीकडून छापेमारी; तब्बल साठ अधिकारी तळ ठोकून, आतापर्यंत काय सापडलं? https://tinyurl.com/54upwjsw

4. गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://tinyurl.com/wbmnjp93 यंदा देखील सणवार गोड करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; पण 'आनंदाचा शिधा' यावेळी तरी वेळेवर पोहचणार का? https://tinyurl.com/45s7nytt  17 जिल्ह्यातील आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडणार; राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय एका क्लिकवर... https://tinyurl.com/2463xyye

5. मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित; विद्यार्थी संघटना संतप्त https://tinyurl.com/468ebefx  मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, आदित्य ठाकरेंची टीका https://tinyurl.com/2wtutn96 भाजपच्या आशिष शेलार यांचे पत्र आणि मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीला स्थगिती; काय आहेत कारणे?  https://tinyurl.com/4mt2ptbe

6. राजू शेट्टींनी दिल्लीत घेतली गडकरींची भेट, इथेनॅालच्या किमतीसह साखर निर्यातीच्या धोरणावर मार्ग काढण्याची मागणी  https://tinyurl.com/2mnfvbxz

7.  रिसॉर्टच्या चुकीच्या बांधकामामुळे बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू; जलसंपदा विभागाकडून भोरचं सीमा रिसॉर्ट थेट पाडण्यात येणार? https://tinyurl.com/yzf25kjw

8. चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ! फक्त 30 किमी अंतरावर, लँडिंगसाठीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात https://tinyurl.com/bdf6m7dc चांद्रयान-3 नं पाठवले चंद्राचे फोटो, 'चांदोमामा' जवळून दिसतो तरी कसा? तुम्हीच पाहा https://tinyurl.com/3t84yf4k 

9.  बातमी कामाची! रिझर्व्ह बँकेने लाँच केले 'उद्गम' वेब पोर्टल; 'असा ' होणार तुमचा फायदा https://tinyurl.com/mryxyt85
 
10. बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज, कुणाला मिळणार संधी, पाहा भारताचे संभाव्य 11 शिलेदार https://tinyurl.com/5yhd4dsd  बुमराहचं कमबॅक, रिंकूचं पदार्पण, 'या' पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा https://tinyurl.com/ybet73yy


*ABP माझा स्पेशल*

आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा वारसदार नोंद रद्द होईल; कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीचा ठराव, प्रतिज्ञापत्रही लिहून घेणार https://tinyurl.com/yjr2s2j4

पंढरपूरच्या विठ्ठलाची तिजोरी भरली, अधिक मासात भक्तांकडून 7 कोटी 19 लाखांचे दान https://tinyurl.com/526xhs95

खड्डे, वाढतं शहर अन् टाऊन प्लॅनिंग; पुणे शहराबाबत राज ठाकरे काय म्हणाले? https://tinyurl.com/mw3syvya

भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी असं असणार टाईमटेबल  https://tinyurl.com/yckerfjd

सह्याद्रीच्या रांगांमध्ये आता वाघांचं दर्शन होणार; चंद्रपूर जिल्ह्यातील 8 वाघ सह्याद्री परिसरात सोडणार असल्याची वनमंत्री मुनगंटीवारांची माहिती https://tinyurl.com/yc5yun23

विजयदुर्ग किल्ला हेलियमच्या शोधाचा साक्षीदार, गडावर साजरा झाला जागतिक हेलियम दिन https://tinyurl.com/534tzwfb

 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय

व्हिडीओ

Lionel Messi Mumbai Wankhede : फुटबॉल चाहत्यांची आतुरता संपली वानखेडेवर मेस्सीची पहिली झलक!
Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Embed widget