एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2023| रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2023| रविवार

1. भारताचा आठवावा प्रताप, श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव करत आशिया चषकावर कोरले नाव https://tinyurl.com/ymk9jbeu  VIDEO: सिराजची आग ओकणारी ' ती ' ओव्हर, एक एक बॉल तोफगोळा बनून आला, 4 विकेट घेऊन गेला !! https://tinyurl.com/5945xjay  श्रीलंकेच्या नावावर लाजीरवाणा विक्रम! अवघ्या 50 धावांत आटोपला डाव; 23 वर्षांनंतर रचला नकोसा विक्रम https://tinyurl.com/yvz2k2bk

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन https://tinyurl.com/mun22but  पाठीच्या कण्याप्रमाणेच देशासाठी महत्त्वाची 'विश्वकर्मा योजना' : पंतप्रधान मोदी https://tinyurl.com/34jem5fd 

3. घ्यायचा होता संन्यास, पण नशिबात होतं काही वेगळं; 'असा' होता मोदींचा CM पासून PM पदापर्यंतचा रोमांचक प्रवास https://tinyurl.com/435yx7s9  तिकीट असूनही जेव्हा पंतप्रधान मोदी चक्क ट्रेनमध्ये खाली झोपले! जाणून घ्या रंजक किस्सा https://tinyurl.com/pxmh8tua 

4. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारकडून 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा; अशी आहे कामांची यादी https://tinyurl.com/4zn9b8yr 

5. अनंतनागमध्ये ऑपरेशन ऑलआऊट! पाचव्या दिवशीही चकमक सुरू, दहशतवाद्यांचा होणार खात्मा https://tinyurl.com/y6v7xunn 

6. आता बछड्यांच्या नामकरणावरूनही राजकारण; 'आदित्य' नावाला मुनगंटीवारांचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी लगचेच चिठ्ठी बदलली https://tinyurl.com/3k7j7cbt 

7. मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गणेशोत्सवासाठी मुंबईकर बाहेर पडल्याने गाड्यांची गर्दीच गर्दी https://tinyurl.com/2sdfh2y6 

8. 'एक मराठा, लाख मराठा'ने सांगली दुमदुमली; मराठा क्रांती मोर्चाचा लाखोंच्या उपस्थितीत अतिविराट मोर्चा https://tinyurl.com/2hpz7ht3 

9. नव्या संसदेच्या वास्तूवर फडकवला तिरंगा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत सोहळा https://tinyurl.com/4e39hh33 

10. 'विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकणारच', कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसने घेतली शपथ https://tinyurl.com/mucmeadk 

ABP माझा कट्टा

Majha Katta : कर्करोग समूळ बरा होतो का? अतुल परचुरेंवर उपचार करणाऱ्या डॉ. देशपांडेंनी 'माझा कट्टा'वर काय सांगितलं? https://tinyurl.com/ye2b3ez6 

Majha Katta Atul Parchure : कर्करोगाला भिडले, संकटांना गाढले; अतुल परचुरे, डॉ. देशपांडेंनी अचंबित कहाणी 'माझा कट्ट्या'वर उलगडली https://tinyurl.com/2jx6w3xt 

ABP माझा विशेष

PM Modi Birthday: लहानपणीचे कष्टाळू, धाडसी नरेंद्र मोदी... ते भारताचे पीएम मोदी; जाणून घ्या, मोदींचे लहानपणीचे खट्याळ किस्से https://tinyurl.com/yrwwc35r 

अखेर 24 वर्षांनंतर टीम इंडियानं घेतला बदला! भारतानं श्रीलंकेला अवघ्या 50 धावांवर गुंडाळलं, 1999 मध्ये काय घडलं होतं? https://tinyurl.com/24afcp6r 

Operation Polo : सरदार पटेलांनी निजामाचे 'हैदराबाद' भारतात कसं विलीन करून घेतलं? असा आहे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास https://tinyurl.com/2hmfvtbf 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
Embed widget