एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2022 | मंगळवार

1. हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, संजय राऊतांनी दंड थोपटले https://bit.ly/3JkU6DM   केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील, पण महाराष्ट्र गां**ची औलाद नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/3rR6qpx 

2. फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊत यांचा आरोप https://bit.ly/3HSUdpO  PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचा किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंध, किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करण्याची संजय राऊत यांची मागणी  https://bit.ly/3rLWJZf 

3. मुंबईत ईडीचं धाडसत्र; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि राजकीय नेत्यांमधील खरेदी व्यवहारांबाबत कारवाई असल्याची चर्चा  https://bit.ly/3BqxSh0 

4. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर्षी मुंबईत 3 ते 25 मार्च दरम्यान..  11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प https://bit.ly/3BqjzZB 

5. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा, पुतळ्याची सुरक्षितता महत्वाची.. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचं आवाहन https://bit.ly/3rOnbRT 

6.  टीईटीमध्ये पास असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी दलालांना पैसे दिले, पुणे सायबर पोलिसांच्या तपासात माहिती समोर https://bit.ly/3uLCYmC 

7. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता https://bit.ly/3LwurKl 

8. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातात सोलापूर येथील काँग्रेस नेत्यासह चार जणांचा मृत्यू, तीन जखमी https://bit.ly/3sKBRRx 

9. दिलासादायक! कोरोनाची तिसरी लाट मंदावली.. ; गेल्या 24 तासांत 27 हजार 409 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/34S3L5L  राज्याला मोठा दिलासा, नव्याने आढळलेले रुग्ण दोन हजारांहून कमी https://bit.ly/350Z2yR 

10. चारा घोटाळ्यातील पाचव्या गुन्ह्यातही माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव दोषी, सीबीआय न्यायालयाचा निर्णय.. 21 फेब्रुवारीला शिक्षेची सुनावणी https://bit.ly/3sKTpN8  लालू प्रसाद यादव यांनी तुरुंगवारी घडवणारा, चारा घोटाळा आहे तरी काय? https://bit.ly/3uSPH7a 

ABP माझा स्पेशल

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाचा विजय, 3 विकेट राखून भारताचा पराभव https://bit.ly/3sGarfp 

IPL 2022, Suresh Raina : ...म्हणून सुरेश रैनावर बोली लावली नाही; CSK च्या सीईओंचं स्पष्टीकरण https://bit.ly/3HN6jka 

LIC IPO : एलआयसी विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी, LIC IPO अर्ज करण्याआधी 'हे' काम कराच https://bit.ly/3LLqUrE 

नांदेडच्या शेतकऱ्याचा नाद खुळा, 35 हजारात तयार केली Electric Bike https://bit.ly/3gOASKw 

Maharashtra Board Exam : परीक्षा आली! मुलांना लस दिली? विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं नियोजन करा, शिक्षण संचलनालयाच्या सूचना https://bit.ly/3gLMgXp 

Gold Price today : सोनं पुन्हा 50 हजारावर, काय आहे नेमकं कारण? https://bit.ly/3JyxH65 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget