एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2023|मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

|| भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ||

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.  "गावागावात दोन कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचं माझं स्वप्न"; PM मोदींची लाल किल्ल्यावरुन महिला बचत गटांच्या ड्रोन योजनेची घोषणा https://tinyurl.com/mr2hvwy5   मी पुन्हा येईन... लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास https://tinyurl.com/bdhe94re   लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींकडून 'विश्वकर्मा योजने'ची घोषणा; कधी सुरू होणार, कोणाला होणार फायदा? https://tinyurl.com/dm4xyuex    

2. मुंबईत मुख्यमंत्री शिंदे, नागपुरात देवेंद्र फडणवीस तर कोल्हापुरात अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण; राज्यभरात 'या' मंत्र्यांना मिळाला मान
https://tinyurl.com/25h2eft3 

3. ठाण्यात शिवसेना, ठाकरे गटाकडून मध्यरात्री पारंपरिक ध्वजारोहण, तर मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने मध्यरात्री झेंडावंदन; काय आहे मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाची परंपरा? https://tinyurl.com/5dy2xyth 

4. शरद पवारांना केंद्रात कृषीमंत्री आणि निती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर, अजित पवारांची भेट त्यासाठीच; ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा https://tinyurl.com/yeytjy59  पवारांच्या बालेकिल्ल्यावर ठाकरेंची नजर, उद्धव ठाकरे लोकसभेच्या 48 जागांचा घेणार आढावा https://tinyurl.com/5byucvb4  महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता? ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्लॅन बी तयार : सूत्र  https://tinyurl.com/42ktvx22 

5. मी त्या गाडीत नव्हतोच, पवारांसोबतच्या गुप्तभेटीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/33a3yym2 

6. स्टेटसवरून राज्यात घडलेल्या दंगलींमागे PFI चा हात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एबीपी माझाच्या 'झीरो अवर' या कार्यक्रमात माहिती https://tinyurl.com/bdhtuu4d 

7. दहा कोटीचे घर सात कोटींमध्ये, भाजप आमदाराला म्हाडाची लॉटरी; दक्षिण मुंबईत आलिशान घर https://tinyurl.com/3ndhfhe9   म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत वेटिंगवर तर जालन्यातील आमदार कुचे ठरले यशस्वी विजेते https://tinyurl.com/4jce44m6 
 
8. 'त्या' एका पत्रामुळं नाशकातल्या सायखेडा गावचं राजकारण पेटलं, लव्ह मॅरेजसाठी पालकांच्या अनुमतीचा ठरावच झाला नाही, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/yck38axj 

9. मृत्यूनंतरही देशसेवा! अपघातानंतर उपचाराअभावी पोलिसाचा मृत्यू; दुःख बाजूला सारत कुटुंबीयांचा सैनिकाला अवयवदान करण्याचा निर्णय https://tinyurl.com/bdzcncda 

10. चंद्रावरही ट्रॅफिक जॅम! फक्त 'चांद्रयान-3'च नाही; तर अनेक उपग्रह लँडिंगसाठी रांगेत https://tinyurl.com/4utp2xnd 

*ABP माझा ब्लॉग*

भाषा पैशाची : गुंतवणुकीची एबीसीडी आणि त्यापुढे.. https://tinyurl.com/2ptwscke 

*ABP माझा स्पेशल*

दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गाणे कसे तयार झाले? वाचा 'मिले सूर मेरा तुम्हारा' गीताच्या निर्मितीची भन्नाट कथा https://tinyurl.com/3snw3tpp 

स्वातंत्र्यदिनी गुगलचं खास डूडल; पैठणी, बनारसी साडीसह भारतीय वस्त्रसमृद्धीच्या वारशाचं दर्शन https://tinyurl.com/r6wnmxvj 

पंतप्रधान मोदींचा रेकॉर्ड; दहा वर्षात लाल किल्ल्यावरून 13 तास 40 मिनिटे भाषण, जाणून घ्या किती वेळ बोलले? https://tinyurl.com/3rj9rhje 

पुणे मेट्रो सुसाट! स्वातंत्र्यदिनाचा पुणेकरांचा प्लॅन; झेंडावंदनानंतर थेट मेट्रोची सफर, पुणेकरांची मेट्रोत खचाखच गर्दी https://tinyurl.com/yhhp57at 

अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला, 'हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय' https://tinyurl.com/2ae8dsmm 

सुलभ इंटरनॅशनलचे बिंदेश्वर पाठक यांचे निधन; कोण आहेत पाठक, काय आहे त्यांचे कर्तृत्व? https://tinyurl.com/2ae6p2rf 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget