एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2021 | रविवार

म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांचा संताप https://bit.ly/31NM5qN तर पेपर लीक प्रकरणी चौघांना अटक, पुणे सायबर पोलिसांची कारवाई https://bit.ly/33dbXN0 विद्यार्थ्यांची फी परत करणार, पुढील वर्षी परीक्षा होणार, जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3ISWuSS 

बँक बुडाल्यास ठेवीदारांना तीन महिन्यात पैसे परत मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती https://bit.ly/31UqLjg

कोर्टाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा प्रयत्न; भुजबळ यांचा आरोप https://bit.ly/3ykToBW जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोवर निवडणुका नकोत, जयंत पाटील यांचं भाष्य https://bit.ly/3pNFnZO

देशासमोर आज अनेक प्रश्न, यावर आपल्यालाच उपाय शोधायचा आहे; शरद पवार यांचे आवाहन https://bit.ly/3EQg9jI

26 खासदार असलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, तर 48 खासदार असलेला मावळा का नाही? : अमोल कोल्हे https://bit.ly/3dMcwj3 

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पित : पंकजा मुंडे https://bit.ly/31SaF9C 'काळीज जड होतंय; अप्पा, मी तुमचा शब्द पूर्ण करणार', धनंजय मुंडे भावूक https://bit.ly/3DSdhkZ

कसं काय शेलार बरं हाय का? भाजप कार्यालयासमोरील आक्षेपार्ह पोस्टरमुळे वाद पेटण्याची शक्यता https://bit.ly/3mj70t1

मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही; राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा https://bit.ly/31QHvYH जनता महागाईने त्रस्त, सरकार जाहिरातीवरील खर्चात व्यस्त; प्रियांका गांधींचा हल्लाबोल https://bit.ly/3rZBB2k

देशात मागील 24 तासांत 7,774 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3dHy4gL तर राज्यात शनिवारी 807 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची नोंद https://bit.ly/3IIxjlD मुंबई, पुण्यानंतर नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव https://bit.ly/3lWUwHb 

सुवर्ण विजय दिन साधेपणाने साजरा होणार ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती https://bit.ly/3Gz2Btu  'माझ्या सेनेवर मला गर्व आहे', CDS बिपीन रावत यांचा शेवटचा संदेश व्हायरल https://bit.ly/3oMi0R6

ABP माझा कट्टा

अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक निखिल महाजन माझा कट्ट्यावर https://bit.ly/3dGZ0x2   

ABP माझा ब्लॉग

BLOG : मन सुद्ध तुझं....,वेदना: रेफरल पेन 
https://bit.ly/3dLzM0p

ABP माझा स्पेशल

शरद पवारांना पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट कसं मिळालं? 1967सालचा भन्नाट किस्सा https://bit.ly/3dPT1WB

Sharad Pawar Birthday : अविश्रांत पवार! 'पवार'फुल व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी प्रवास https://bit.ly/3pR6aVe 

शरद पवार आणि किस्से... एक अद्भुत समीकरण - वाचा काही गाजलेले किस्से https://bit.ly/3pR6aVe

C Voter Survey : पाच राज्याचा महासर्व्हे! कुणाचं सरकार, कोण मुख्यमंत्री, कुणाला धक्का? https://bit.ly/3IGLDv2

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv         

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
 

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget