एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2022 | मंगळवार

1. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल https://bit.ly/3HSVrRp 

2. व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची सर्वाधिक 35.8 टक्के भागीदारी  https://bit.ly/3r616wO   सरकारी कंपन्यांचं खासगीकरण होत असताना व्होडाफोनच्या सरकारीकरणाची का आली वेळ? https://bit.ly/3tgcf0x 

3. पाचपैकी तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार, गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न; शरद पवारांची घोषणा https://bit.ly/31P8gwS 

4. राज्यात शाळा बंद करण्याच्या निर्णयाला शिक्षणतज्ज्ञाचा विरोध, शिक्षणात खंड पडण्याची भीती https://bit.ly/3FfIYWi  तर सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णयाला प्रयोगशील ॲक्टिव टीचर्स फोरमचा विरोध  https://bit.ly/3Fgo6hu 
 
5. देशात ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये  वाढ, केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत संवाद  https://bit.ly/3K2lO9m 

6. राज्यात सोमवारी 33,470 रुग्णांची नोंद, तर आठ जणांचा मृत्यू https://bit.ly/3feWvmi  परभणीत मंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर 24 तासात आमदार कोरोना पॉझिटिव्ह, इतरांचे काय? https://bit.ly/3zMn23Y  गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचा निर्णय https://bit.ly/3HThmrB 

7. दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये 6.4 टक्क्यांची घट, 24 तासांत 1 लाख 68 हजार नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3re7GBA  ओमायक्रॉन बाधितांची संख्या 4,461 वर https://bit.ly/3qhWXGE 

8. राज्यात हुडहुडी वाढली ; सातारच्या वेण्णालेकमध्ये निचांकी तापमानाची नोंद, काही ठिकाणी पावसाची शक्यता https://bit.ly/3qhX84M  उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात थंडीचा कडाका वाढणार , काही भागात पावसाची शक्यता https://bit.ly/3FgACh1 

9. IPL Title Sponsor: टाटा ग्रुप आयपीएलचे नवे टायटल स्पॉन्सर, अध्यक्ष ब्रजेश पटेल यांची घोषणा https://bit.ly/3teoI55 

10. Ind vs SA, 3rd Test, 1st Day Highlights: तिसऱ्या कसोटीत भारताची फलंदाजी डळमळीत, सलामीवीरांसह अनुभवी फलंदाज स्वस्तात माघारी https://bit.ly/3HOce8a 

ABP C VOTER OPINION POLL स्पेशल

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशची मुख्य लढत भाजप वि. सप; भाजपला 100 जागांचं नुकसान तरीही सत्ता राखणार https://bit.ly/3HThEPd 

ABP Opinion Poll : कोण होणार 'पंजाबचा किंग'? आपची मुसंडी तर भाजप चौथ्या स्थानी https://bit.ly/3HS1tSd 

ABP Opinion Poll : गोव्यात भाजप बाजी मारण्याची शक्यता https://bit.ly/3qflNqX 

ABP C Voter Survey : उत्तराखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार? https://bit.ly/3zKbJt0 

ABP Opinion Poll: मणिपूरमध्ये पुन्हा भाजपची सत्ता की, काँग्रेसचा वनवास संपणार? https://bit.ly/3r6JH77 

ABP माझा स्पेशल

India Corona Test Guidelines : ...तरच कोरोना चाचणी करा; आयसीएमआरची नवी नियमावली https://bit.ly/3nfhw4Q 

Railway Recruitment : रेल्वे सुरक्षा दलात भरतीची जाहिरात बोगस, जाहिरातीवर विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाचं आवाहन  https://bit.ly/3K0jJux 

पारंपरिक पिकांना फाटा देत शतावरी, अश्वगंधाची लागवड; तरूण शेतकरी कमावतोय लाखो रूपये https://bit.ly/3re8nLc 

Pfizer Vaccine : दिलासादायक! लवकरच येणार ओमायक्रॉनवरील लस, फायझरने दिली माहिती https://bit.ly/3tgUaiY 

Pakistan : कर्जबाजारी पाकिस्तानची आर्थिक गुलामी, इतर देशांच्या अटी कराव्या लागतायत मान्य https://bit.ly/3tb7NQS 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha         

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Embed widget