एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2023 | सोमवार
 
1.  रेल्वेच्या तिकीट दरात ज्येष्ठांसाठीची सवलत रद्द करुन रेल्वेने कमावले 2242 कोटी रुपये https://bit.ly/3VmpZTt 

2. कोणतीही जबरदस्ती नाही, शेतकऱ्यांचं मत लक्षात घेऊन पुढे जाणार; बारसू प्रकरणी उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट https://bit.ly/3AHBE5V 

3. गडचिरोली: चकमकीत तीन नक्षलवादी ठार; गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी https://bit.ly/3ninQfc  महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी   https://bit.ly/418hVY5 

4. महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत; अजित पवार भाषण करणार का? याकडे लक्ष https://bit.ly/40VDk6x  महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेचं क्षणाक्षणाचं अपडेट https://bit.ly/3Nq6xmS 

5. शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी राजीव साळुंखे यांना अटक, किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली माहिती https://bit.ly/3HrQrph 

6. सध्याची कोरोना लाट 15 मेपर्यंत संपणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा दावा https://bit.ly/40QWnij 

7. विवाह टिकणे शक्यच नाही याची खात्री पटल्यावर सुप्रीम कोर्टही थेट घटस्फोटाचा आदेश देऊ शकतं, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://bit.ly/40NDHzT 
 
8. राजीनामा न देण्यावर बृजभूषण सिंह ठाम, जंतरमंतरवरच्या आंदोलनात तोडगा निघणार कसा? https://bit.ly/3oRGZF3 

9. अवकाळी पावसाने बुलढाण्यातील एकफळ गावचा संपर्क तुटला; चिखल तुडवत रेल्वे रुळावरुन नागरिक, शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास https://bit.ly/40VA2QJ 

10. कॉमेंट्री करणाऱ्या केदार जाधवला आरसीबीने घेतले संघात, कार्तिकसारखे पुनरागमन करणार का? https://bit.ly/42etIoj  LSG vs RCB, IPL 2023 Live: लखनौ आणि आरसीबी यांच्यात लढत, लाईव्ह ब्लॉग एका क्लिकवर https://bit.ly/3p2lmlm 

Blog : लाखमोलाचे शेअर्स! अभिषेक बुचके यांचा लेख https://bit.ly/42aKPaB 

ABP माझा स्पेशल

व्यसन सोडायचं कसं? गौर गोपाल दास यांचा भाऊ कदमला कानमंत्र https://bit.ly/3p0KBVy 

कार्यकर्त्याची मर्जी राखण्यासाठी अजित पवार थेट झेरॉक्स दुकानात, वाचा नेमकं काय झालं? https://bit.ly/3NK1rSX 

इफकोच्या पहिल्या नॅनो DAP खताचे गृहमंत्री शाह यांच्या हस्ते उद्घाटन, गुजरातमध्ये उत्पादन सुरु; शेतकऱ्यांना फायदा काय? https://bit.ly/3ngBuiO 

तेलंगणा सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव; महाराष्ट्राप्रमाणेच सहाव्या मजल्यावरुन चालणार तेलंगणाचा प्रशासकीय कारभार! https://bit.ly/44jdo7W 

Success Story : क्रिकेटसाठी घर सोडले, पोटासाठी मुंबईत पाणीपुरी विकली अन् 'यशस्वी' झाला, राजस्थानच्या खेळाडूची यशोगाथा https://bit.ly/3nixoqt 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kangana Ranaut Chandigarh Airport : हो! माझ्या कानाखाली मारली... कंगनानं सांगितला संपूर्ण किस्साPM Modi Ministers : मोदींच्या मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला ठरला! उपपंतप्रधान पद असणार की नाही?Mahayuti Ministers in New Government : श्रीरंग बारणे ते नरेश म्हस्के...महायुतीत कुणाकुणाला मंत्रिपद?ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 08 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
Embed widget