ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2024 | शनिवार*
1. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपलं, आता एक्झिट पोलकडे देशाचं लक्ष, ABP CVoter च्या विश्वसनीय एक्झिट पोलचे आकडे थोड्याच वेळात जाहीर
होणार https://tinyurl.com/yy68ywp5 राज्यात 40 तर देशात 300 जागा जिंकू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा विश्वास https://tinyurl.com/4rzxkc2e
2. केरळनंतर तामिळनाडूत मान्सून धडकला, पुढील 24 तासांत अतिमुसळधार बरसण्याचा अंदाज; मान्सून 10 जूनला महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता https://tinyurl.com/bdhjh5p7
3. 'अमोल मिटकरी असतील तर मी स्टेजवर येणार नाही'; मेधा कुलकर्णी यांनी बारामतीमधील सभेचा सांगितला किस्सा https://tinyurl.com/yc8xbd3e ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या,पण विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही, भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी कडाडल्या https://tinyurl.com/2dkkb4b5 मेधा कुलकर्णींचं वक्तव्य म्हणजे संविधान बदलाच्या चर्चेला बळ देणारं, अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/mr3sc5tx
4. माझा मुलगाच गाडी चालवत होता, मुलाच्या रक्ताच्या जागी मी रक्त दिले, पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची पोलीस चौकशीत कबुली https://tinyurl.com/4z3jpz5m मुलाला, बापाला, बापाच्या बापाला पण अरेस्ट केलं; सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही, पुणे अपघात प्रकरणाबाबत अजित पवारांनी ठणकावून सांगितलं https://tinyurl.com/463ff3vy
5. निकालाआधी धाकधूक वाटत नाही, उत्सुकता कशाला मी विजयी होणार, कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली; रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना कॉन्फिडन्स https://tinyurl.com/63ybmk2x 'मला 100 टक्के विश्वास, दोन लाखांच्या फरकाने जिंकणार', निलेश लंकेंनी स्वत:चा एक्झिट पोल सांगितला! https://tinyurl.com/yc8bcm5k
6.शरद पवार यांच्यासोबतचे काही आमदार नाराज, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये जातील, खासदार सुनील तटकरेंचा दावा, तर अजित पवार म्हणाले, मी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी सुनील तटकरेंनी काय दावा केलाय ते माहिती नाही https://tinyurl.com/4br4u43m
7. पी.सी. चाको यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय महासचिवपदी राजीव झा, लोकसभेच्या निकालापूर्वी शरद पवारांचा मोठा निर्णय, विश्वासू नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी https://tinyurl.com/2aatzufn
8. निवडणूक निकालापूर्वीच महायुतीच्या धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरुद्ध 43 दिवसांनी गुन्हा दाखल, विनापरवाना अजित पवारांची सभा घेतल्याचा आरोप https://tinyurl.com/td6ykyvd
9. 70 भाडोत्रींकडून रेकी, अल्पवयीनला सुपारी; अभिनेता सलमान खानला संपवण्यासाठी बिष्णोई गँगचं खतरनाक प्लॅनिंग https://tinyurl.com/2ynbvuzu गरजवंत मराठ्यांचा लढा! अभिनेता अजय पुरकर साकारणार माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटलांची भूमिका https://tinyurl.com/mdr9t4nd
10. यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल, जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, एखादा चांगला संकल्प करा; निकालापूर्वीच पंकजा मुंडेंचं भावनिक आवाहन https://tinyurl.com/3tcpy6wv
एबीपी माझा स्पेशल
एक्झिट पोलचा शेअर बाजारावर नेमका काय परिणाम पडतो? 20 वर्षांचा इतिहास काय सांगतो?
https://tinyurl.com/42tjk4n8
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w