एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2023 | गुरुवार
 
1. प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर https://tinyurl.com/yt25kr4y  'एबीपी माझा'च्या वेबसाईटवर काही सेकंदात पाहा निकाल; गुणपत्रिकाही डाऊनलोड करता येणार, कसं ते पाहा https://tinyurl.com/4amdknnz  

2. खासदार प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर; कुस्तीपटूंची घेतली बाजू, कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही, व्यक्त केली खंत https://tinyurl.com/3x6c4nwd  पैलवानांच्या शोषणाचं प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळतंय; केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांचा विश्वास https://tinyurl.com/3fckb28w 

3. मी भाजपची आहे, पण भाजप माझा एकट्याचा पक्ष नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/y5n3utpk  पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास, पंकजाताई भाजप माझ्या पाठीशी आहे असेच बोलल्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण  https://tinyurl.com/yweyknze 

4. रायगड दुमदुमणार; 150 एसटी, 350 आरोग्य कर्मचारी, दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त, राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज https://tinyurl.com/2xxuhfk2  रायगडाच्या पायथ्यापासून गडावर प्रत्येक पाचशे मीटरवर वैद्यकीय मदत केंद्र, खारघर दुर्घटनेनंतर आरोग्य विभागाची विशेष खबरदारी https://tinyurl.com/4r6uknce 

5. बारावी परीक्षेच्या 'हस्ताक्षर घोटाळा' प्रकरणी पोलीस 'त्या' 372 विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवणार https://tinyurl.com/mr2zdt35 

6. ब्रेक फेल झाल्याने रिक्षा 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली; चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू, 4 जण जखमी https://tinyurl.com/5h7kx5wt 

7. जळगावात भरदिवसा बँकेवर दरोडा, चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लांबवले, चोरटे पसार https://tinyurl.com/mph6uhw9 

8. पुण्यात लव्ह जिहादचा प्रकार? गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप, चार वर्षांनी हिजाबमध्ये परतली मुलगी, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/3r6cckc3 

9. स्वयंपुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा, डीम्ड कन्व्हेयन्स एका महिन्यात होणार https://tinyurl.com/utrebp82 

10. मागील 10 वर्षांत भारताचा चेहरामोहरा बदलला; मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात मोदी सरकारचे कौतुक https://tinyurl.com/bddc6t87 

ABP माझा स्पेशल

आषाढी वारीसाठी अंकली इथून शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान https://tinyurl.com/5h8ajb38 

LPG गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलिंडर 83.5 रुपयांनी स्वस्त https://tinyurl.com/vyxjst5c 

आज 'जागतिक पालक दिन', जाणून घ्या या दिनाची सुरुवात आणि महत्त्व https://tinyurl.com/5v6npsv6 

'जागतिक दूध दिन' का साजरा केला जातो? वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व https://tinyurl.com/rth6hfdn 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter   

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget