ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2021 | बुधवार
- "तु्म्ही काळजी घ्या, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू" फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची राज ठाकरेंनी घेतली भेट https://bit.ly/3Bt11qw
- चाळीसगावात पुराचं पाणी ओसरलं, तीन नागरिकांचा मृत्यू तर 1000 हून अधिक गुरं वाहून गेल्याची प्रशासनाची माहिती https://bit.ly/3DExWdq
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची 'माझा डॉक्टर' ऑनलाईन वैद्यकीय परिषद, राज्यातील सर्व डॉक्टर्स होणार सहभागी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार उद्घाटन https://bit.ly/3yFLDFC
- दरवाढीमुळे जनता 'गॅस'वर; महिन्याच्या पहिल्याच दिवशी विनाअनुदानित घरगुती सिलेंडर महाग, काय आहेत दर? https://bit.ly/3gQEgoA
- मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार, राज्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधींचे शिष्टमंडळही सोबत असणार https://bit.ly/3mQZAOH
- कल्याण स्थानकात तलवारीचा धाक दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न, प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलिसांनी आवळल्या मुसक्या https://bit.ly/2WJB8Uv
- देशात कोविड लसीकरणाचा नवा विक्रम; एकाच दिवशी 1.30 कोटी डोस, आतापर्यंत 65 कोटींचा टप्पा ओलांडला https://bit.ly/38rYZKV
- देशात 24 तासात 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासांत 460 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3BtGzps राज्यात मंगळवारी 4,196 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 104 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/38sNzGC
- दीड महिन्यात तब्बल 30 लाख अकाऊंटवर बंदी, सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हॉट्सअॅपची कारवाई https://bit.ly/3yBmWK6
- इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी https://bit.ly/3mLLXQK
*ABP माझा स्पेशल*
New Rules from 1st September : आजपासून आर्थिक व्यवहार आणि नियमांत मोठे बदल, जाणून घ्या काय? https://bit.ly/3DDhM44
ISKCON : श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त विशेष नाण्याचं अनावरण आज; जाणून घ्या त्यांच्याबद्दल https://bit.ly/3yAkLGW
JP Atray Tournament 2021: जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट टूर्नामेन्टला आजपासून सुरुवात, 16 संघ एकमेकांना भिडणार https://bit.ly/2YhHOK8
Labour Shramik Card : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी e-Shram कार्ड; जाणून घ्या काय आहेत याचे फायदे? https://bit.ly/3mRSNUE
world letter writing day 2021 : पत्र लिखाण का करावं? कशासाठी करावं? https://bit.ly/2WB2Umn
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv























