एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 06 मार्च 2021 | शनिवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये....

1. मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडलेल्या स्कॉर्पिओ मालकाच्या मृत्यूनं खळबळ, हिरेन यांची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा दावा, विधानसभेत जोरदार खडाजंगी 2. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधकांचे पोलीस अधिकारी सचिन वाझेंवर गंभीर आरोप, हिरेन-वाझेंमध्ये अनेकवेळा संभाषण झाल्याचा दावा, एनआयए चौकशीची मागणी 3. चालकाच्या बाजूच्या सीटलाही एअर बॅग बंधनकारक, नव्या वाहनांसाठी 1 एप्रिलपासून अंमलबजावणी, तर जुन्या वाहनांसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत 4. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा वाढला, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचं तापमान 40 अंशाच्या घरात, मुंबईच्या तापमानातही वाढ 5. मालमत्ता कर भरण्यासाठी मुंबईकरांना 8 मार्चपर्यंत अल्टिमेटम, मुदतीनंतर अतिरिक्त दंड आकारणार, कर वसुलीसाठी महापालिका कठोर पावलं उचलणार 6. महाराष्ट्रात पाच महिन्यानंतर एका दिवसात 10 हजार कोरोनाबाधित, राज्यात सध्या एकूण 88,838 अॅक्टिव्ह रुग्ण 7. नागपूर शहरासाठी 7 मार्चपर्यंत लावलेले कडक निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम; राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी 8. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण; आंदोलक केएमपी एक्स्प्रेस वे जाम करणार 9. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, कोरोनामुळे केवळ आंगणे कुटुंबियांना परवानगी, इतर भाविकांना प्रवेशबंदी 10. गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरचा नक्षलींचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त, सी-60 पथकाची मोठी कारवाई, एक जवान शहीद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget