एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 9 ऑगस्ट 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1.  हवामान विभागाकडून पश्चिम महाराष्ट्रात येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमधे रेड अलर्ट जारी 1. सांगलीत कृष्णा नदीच्या पातळीत कालच्या तुलनेत वाढ, पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, नागरिकांना स्थलांतरित करण्याचं आव्हान 3. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी दोन फुटांनी घटली, मदतकार्यात वेग, पण येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा 4. राज्यात महापुरामुळे आतापर्यंत 28 जणांचा बळी, मुख्यमंत्र्यांकडून मदतीचं आश्वासन, 'एबीपी माझा'च्या आवाहनानंतर राजकीया यात्रा रद्द 5. राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी चित्रपटसृष्टी सरसावली, सुबोध भावे, रवी जाधव, भाऊ कदम, मंगेश देसाईचा पुढाकार 6. सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचा फटका मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याला, वाशीच्या एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली 7. भारतातील 19 विमानतळांवर हायअलर्ट जाहीर, मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, लखनऊ विमानतळांवर कडेकोट सुरक्षा 8. कलम 370 रद्द केल्याने काश्मीरचा विकास होईल, पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन, योग्य वेळी काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचेही सुतोवाच 9. सोन्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक झळाली, प्रतितोळा 38 हजार रुपयांवर दर, रुपयाची घसरण आणि अमेरिका-चीनमधील तणावाचा फटका 10. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, ट्विटरवरुन घोषणा, मात्र देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Congress: चंद्रशेखर बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; विजय वडेट्टीवार म्हणाले, SIT चौकशी लावून बघा तुमचे डोळे काढून गोट्या खेळू, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचाही घणाघात
चंद्रशेखर बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेस नेते आक्रमक; विजय वडेट्टीवार म्हणाले, SIT चौकशी लावून बघा तुमचे डोळे काढून गोट्या खेळू; यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचाही घणाघात
Amravati Accident News: भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Embed widget