एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 08 एप्रिल 2019 | बुधवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 08 एप्रिल 2019 | बुधवार | एबीपी माझा
  1. राजकीय सत्ता स्थिर राहील तर पाऊस सर्वसाधारण, बुलडाण्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीचा कौल, आर्थिक संकटाचं सावट
 
  1. निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक क्लीन चिट, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटल्याप्रकरणी मोदींना दिलासा
 
  1. भारतीय नसल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगात जाईन, एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींचं खुलं आव्हान, निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप
 
  1. मोदींचा अंहकार दुर्योधनासारखा, अंबालाच्या सभेत प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल तर दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण 23 मे रोजी कळेल, अमित शहांचा पलटवार
 
  1. नारायण राणेंना पक्षात ठेवल्यास रश्मीसह घर सोडेन, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना अल्टिमेटम दिल्याचा राणेंच्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 8 मे 2019 | बुधवार | एबीपी माझा
  1. दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून आणखी 2 हजार 160 कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर आभार
 
  1. अहमदनगर 'सैराट' हत्याकांड, मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवण्याऱ्या नराधम बापाला उत्तरप्रदेशमधून अटक, पारनेर पोलिसांची कारवाई
 
  1. चंद्रपुरात अवैध सावकाराने कर्जदाराच्या मुलासह सुनेला पेट्रोल टाकून पेटवले, मुलगा तीस टक्के तर सून साठ टक्के भाजली
 
  1. यूट्यूबवरील गाण्यात एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस सोन्याचा भासल्यामुळे चोरी, दीड वर्षांनंतर दोघा आरोपींना बेड्या
 
  1. मुंबईचा 'सूर्य' चमकला, सूर्यकुमार यादवच्या दमदार खेळीने आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात मुंबईचा चेन्नई सुपर किंग्जवर विजय, मुंबईची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget