एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 08 एप्रिल 2019 | सोमवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 08 एप्रिल 2019 | सोमवार | एबीपी माझा 1. बहुमताच्या परीक्षेत भाजप काठावर पास होण्याची शक्यता, एबीपी-सीव्होटरचा ओपिनियन पोल, देशभरात भाजपच्या 51 जागा घटण्याची तर काँग्रेसच्या 47 जागा वाढण्याची शक्यता 2. मागील 'पोल'च्या तुलनेत महाराष्ट्रात महायुतीला 2 जागांचा फटका बसणार, एबीपी-सीव्होटरचा ओपिनियन पोल 3. भाजपकडून मध्यमवर्गीय कार्ड खेळण्याची तयारी, काँग्रेसच्या न्याय योजनेला टक्कर देण्यासाठी भाजपचा जाहीरनामा, सकाळी 11 वाजता प्रकाशन 4. आयकर विभाग माझ्या घरावर धाड मारणार आहे, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा दावा, सरकारच्या सांगण्यावरुन कारवाई होत असल्याचा आरोप 5. सभेच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण, तामिळनाडूतल्या विरुधुनगर जिल्ह्यातील घडना, व्हिडीओ व्हायरल 6. एऩडीएत 36 तर महाआघाडीत 26 पक्ष, भेसळ कुठे आहे हे जनतेनंच ठऱवावं, दौंडमधल्या कार्यक्रमात शरद पवारांचं जनतेला आवाहन 7. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सरकार जागेवर नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा सामनातून पुन्हा घरचा आहेर 8. मनसेला झिडकारणाऱ्या काँग्रेसचा राज ठाकरेंना एवढा पुळका का,सेना-भाजप नेत्यांचा सवाल, राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याच्या आवाहनावर सडकून टीका 9.हिंदू धर्मासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उर्मिला मातोंडकरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, तर ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं राजू शेट्टींवर गुन्हा दाखल 10.विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभवाचा षटकार, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध बंगळुरु चार विकेट्नी पराभूत, लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Deputy Chairman: उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर, एकनाथ शिंदे पुन्हा मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; नीलम गोऱ्हेंसह कुणाच्या नावाची चर्चा?
उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर, एकनाथ शिंदे पुन्हा मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; नीलम गोऱ्हेंसह कुणाच्या नावाची चर्चा?
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
Nasrapur Case Final Verdict: भीमराव कांबळेला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे? आरोपीच्या वकिलांनी तो मुद्दा पुढे केला पण...; सरकारी वकिलांनी सांगितली कोर्टातील इनसाईड स्टोरी
भीमराव कांबळेला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे? आरोपीच्या वकिलांनी तो मुद्दा पुढे केला पण...; सरकारी वकिलांनी सांगितली कोर्टातील इनसाईड स्टोरी
Uddhav Thackeray : फोडाफोडी करत यशस्वी होणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील?; उद्धव ठाकरे म्हणाले, हा भाजपला धोका!
फोडाफोडी करत यशस्वी होणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील?; उद्धव ठाकरे म्हणाले, हा भाजपला धोका!

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nasrapur Case Final Result :
"तोंडात 21 सेमी पॅंन्ट कोंबली, 18 जखमा केल्या"; न्यायाधीशांनी नसरापूर केसमधील निकाल वाचनावेळी आरोपीच्या क्रूरतेचा पाढा वाचत मांडले महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, ना मे महिन्याची सुट्टी घेतली, ना सुनावणीत खंड, पुणे कोर्टाचा देशाला अभिमान, पोलिसांसह तपास यंत्रणांचं भर कोर्टात कौतुक!
Pune Nasrapur Case Result: भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
विरहाच्या धगीवर “आभाळाचा अभिषेक”...
Pandharpur News: रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
रात्रभर पाऊस, पहाटे मोटार सुरू करायला गेले अन् घात झाला; विजेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पंढरपूरमधील हृदयद्रावक घटना
Heatwave in Across Europe: थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले
Embed widget