एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 07 जून 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी 30 जुलै रोजी निवृत्त होणार, 53 वर्षे यशस्वी धुरा सांभाळल्यानंतर कंपनीची सूत्रे मुलाकडे 2. रेपो रेटमध्ये कपात केल्याने कर्ज स्वस्त होणार, आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंटसाठी लागणारं शुल्कही रद्द, आरबीआयचा दुहेरी दिलासा 3. पुणे म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत, साडेचार हजारांपेक्षा जास्त सदनिकांसाठी सोडत, सकाळी 10 वाजता लाईव्ह प्रक्षेपण 4. राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिमंडळात एन्ट्री मिळावी म्हणून प्रकाश मेहतांची खुर्ची धोक्यात, राजकीय वर्तुळात कुजबुज, आज भाजपच्या राज्य कोअर कमिटीची बैठक 5. घरकुल घोटाळाप्रकरणी आज धुळे न्यायालयाचा निकाल येणार, 45 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी 93 संशयितांवर गुन्हा, सुरेश जैन, गुलाबराव देवकरांचं भविष्य टांगणीला 6. शरद पवार आज दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटणार, निरा कालव्यातून बारामतीसाठी बंद झालेल्या पाण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता 7. 2023 नंतर दुचाकी तर 2026 नंतर चारचाकी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा विचार, वायू प्रदूषण रोखण्यासाठी निती आयोगाचा प्रस्ताव 8. अहमदनगरमध्ये शेततळ्यात बुडून तिघा भावांचा मृत्यू, पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी गावातली घटना, परिसरात हळहळ 9. धोनीला ग्लोव्हजवरचा बलिदान बॅज काढायला सांगण्याची आयसीसीची बीसीसीआयला विनंती; सेनादलाचा बॅज वापरणं नियमात न बसणारं, आयसीसीचा खुलासा 10. सहा वर्षांत 85 रुग्णांचे प्राण घेणाऱ्या जर्मनीतील पुरुष नर्सला 15 वर्षांचा तुरुंगवास, इंजेक्शन देऊन रुग्णांचे प्राण घेतल्याचा नील्स होगलवर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget